15/08/2024
भारताच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित अहिल्यानगर येथील पोलीस परेड मैदानावर ध्वजारोहण महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हस्ते संपन्न झाले. तसेच सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकरी कर्मचारी पोलीस आणि सुरक्षा दलातील जवानांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान संपन्न झाला.