21/09/2026
https://youtu.be/VjQLplJvZF0?si=0oIhcNnWwmBTeqIY
🥳🥳🥳🥳🥳🥳🥳
इंस्टाग्राम, फेसबुक आणि आज पासून Youtube चॅनेल.......
कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज आपण आपले अनोखी ग्राहक पेठ चे युट्युब चॅनेल सुरू केले आहे.
आज आपण आपला पहिला व्हिडिओ यावर टाकला आहे.
यापुढे या चैनल वर कोण जाहिरात करू शकतात......
🪴 आज रोजी आपले जे रजिस्टर उद्योजक आहेत असे.....
🪴 पूर्वी जे उद्योजक रजिस्टर होते ते सर्व....
🪴 महाराष्ट्रतील सर्व मराठी उद्योजक....
🎯 घरून व्यवसाय करणारे...
🎯 नोकरी करून व्यवसाय करणारे....
🎯 खेड्यापाड्यातील लहान मोठे मराठी उद्योजक....
🎯 सर्व लहान मोठे शहरातील मराठी उद्योजक....
आपण पाठवलेला आपला व्हिडिओ. आम्ही आपल्या "अनोखी ग्राहक पेठ" या चॅनलवर अपलोड करणार आहोत.
थोडक्यात आपला हा चॅनल सर्व मराठी उद्योजकांना मोफत असणार आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील नंबर वर नॉर्मल फोन कॉल करावा.
9769988027
आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा
धन्यवाद!
प्रमोद काणे
अनोखी ग्राहक पेठ
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपर्क: अनोखी ग्राहक पेठ प्रमोद काणे 9769988027 ...