सकल वंजारी

  • Home
  • सकल वंजारी

सकल वंजारी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सकल वंजारी, Social Media Agency, .

13/08/2025
प्रबोधनाला कृतीची जोड देऊन राष्ट्रसंत भगवान बाबांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. अंधश्रद्धा, विज्ञान, भक्तिमार्ग यासारख्य...
13/08/2025

प्रबोधनाला कृतीची जोड देऊन राष्ट्रसंत भगवान बाबांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले. अंधश्रद्धा, विज्ञान, भक्तिमार्ग यासारख्या विषयांवर अध्यात्मातून जनजागृती केली. डोंगरदऱ्यातील लोकांमध्ये वारकरी सांप्रदायाचे विचार रुजवून त्यांनी अनेकांच्या जीवनाला दिशा दिली. बाबांनी दाखवलेल्या भक्तीमार्गामुळे समाजात आजही अध्यात्माची गोडी दिवसेंदिवस वाढत आहे.

आज बाबांच्या जयंतीदिनी त्यांचे कार्य, विचार आणि शिकवणीचे स्मरण करताना त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प अधिक दृढ होतो आहे. श्रद्धेय भगवान बाबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!
#भगवानबाबा #जयंती ान

श्री संत भगवानबाबा जयंती निमित्त  छत्रपती संभाजी नगर  तर्फे आयोजित किर्तन आणि महाप्रसाद  विद्यानगर, सेव्हन हिल ,जालना रो...
13/08/2025

श्री संत भगवानबाबा जयंती निमित्त छत्रपती संभाजी नगर तर्फे आयोजित किर्तन आणि महाप्रसाद विद्यानगर, सेव्हन हिल ,जालना रोड, छत्रपती संभाजीनगर दिनांक
13 /8/ 2025 रोजी भगवानगड संस्थान छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित केले आहे , तरी सर्वांनी कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती
धनराज राजाभाऊ मुंडे
९६२३९९९९९९,
( भगवानगड भक्त )!!!!!

20 वर्षात 23 बदल्या 😕महाराष्ट्रातील कडक शासकीय निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बद...
12/08/2025

20 वर्षात 23 बदल्या 😕

महाराष्ट्रातील कडक शासकीय निर्णयासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. ही त्यांची २३वी बदली असून, ते सतत चर्चेत राहणारे अधिकारी मानले जातात.

असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावर कार्यरत असलेले मुंढे यांची आता 'दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदल्याचे आदेश राज्य शासनाने अधिकृतपणे जारी केले आहेत.

तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या आणि स्पष्टवक्तेपणाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे शिस्तीची कडक अंमलबजावणी केली. पण अनेकदा हीच शिस्त आणि निर्णयशक्ती काही राजकीय मंडळींना रुचली नाही आणि त्यामुळेच त्यांची बदली झाल्याचा आरोप अनेकदा झाला.


"लातूरच्या एका प्रांगणात दोन महान लोकनेत्यांचे पुतळे – मैत्रीचा असाही एक आगळावेगळा  #लातूर_पॅटर्न"
12/08/2025

"लातूरच्या एका प्रांगणात दोन महान लोकनेत्यांचे पुतळे – मैत्रीचा असाही एक आगळावेगळा #लातूर_पॅटर्न"

LIVE : लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा
11/08/2025

LIVE : लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा




लातूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10/08/2025

लातूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक 11 ऑगस्ट 2025, सोमवार रोजी ...
09/08/2025

लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक 11 ऑगस्ट 2025, सोमवार रोजी सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार आहे. पंकजाताई व धनुभाऊ यांची उपस्थिति सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रसंगी साक्षीदार व्हावे, ही विनंती.

सभेचे ठिकाण:- दयानंद महाविद्यालय मैदान लातूर मुख्यमंत्री महोदय व मा जिल्हा परिषद अध्यक्ष राहुलजी केंद्रे व जिल्हा परिषद लातूर यांचे विशेष आभार *

Address


431127

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सकल वंजारी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed advertising & marketing company?

Share