CSN Today

CSN Today This is a news channel that is the voice of the rapidly growing Chhatrapati Sambhajinagar (old Aurangabad). Here you will get the daily happenings.

You will get to read and watch the best things happening in the city. You will get updates from DMIC, Unive

23/08/2025

प्लॉटच्या वादातून रक्तपात; चाकूने भोसकून शेजाऱ्याचा खून

चौघा बाप-लेकांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : प्लॉटवरकब्जा करण्याच्या उद्देशाने चौघा बाप लेकांसह सहा जणांनी शेजारील कुटुंबावर चाकू, रॉडने खुनी हल्ला करीत प्रमोद रमेश पाडसवान (३७, रा. एन-६, सिडको) यांचा निघृण खून केला. तर, त्यांचे वडील रमेश जगन्नाथ। आणि मुलगा रुद्राक्ष (१७) यांना गंभीर जखमी केले. सिडको, एन-६, संभाजी कॉलनीत शुक्रवारी (दि. २२) दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ऐन पोळा सणाच्या दिवशी हा रक्तपात घडल्यामुळे अख्खी कॉलनी हळहळली. सर्वांनी आरोपीच्या दहशतीचा पाढा वाचला.

23/08/2025

#पोळ्याला बैल उधळल्याने बैलासह दोघे जखमी | कन्नड तालुक्यातील हतनुर येथील घटना

बैलाने थेट सहा फूट उंच भिंतीवरून उडी मारली त्यामुळं व्यक्तींसह बैल जखमी झाला आहे.

 #‘Jigisha Natyasahwas’ begins in the city from todayAudiences enjoy three days of theatre festival  Sambhajinagar: This...
22/08/2025

#‘Jigisha Natyasahwas’ begins in the city from today
Audiences enjoy three days of theatre festival

Sambhajinagar: This is the third year of the theatre festival, which started on the 40th anniversary of ‘Jigisha’, and today, Friday, August 22, 2025, the inaugural ceremony of this theatre festival will be held at 6 pm at Rukmini Auditorium, MGM premises in the presence of dignitaries. This theatre festival has been organized in collaboration with Mahatma Gandhi Mission and ‘Marathwada Art, Culture and Film Foundation’.

The festival will be inaugurated by veteran playwright and director Satish Alekar. On this occasion, the ‘Milind Safai Award’ given by ‘Jigisha’ will be presented to director-actor Abhijit Jhunjharrao. The ceremony will be graced by the presence of Ankushrao Kadam, Nandkishore Kagliwal, Vice Chancellor Dr. Vilas Sapkal, Chandrakant Kulkarni, Prashant Dalvi and Dr. Ashish Gadekar.

 #आजपासून शहरात ‘जिगीषा नाट्यसहवास’ला प्रारंभरसिकांना तीन दिवस नाट्यमहोत्सवाचा आनंद #छत्रपती संभाजीनगर : ‘जिगीषा’च्या चा...
22/08/2025

#आजपासून शहरात ‘जिगीषा नाट्यसहवास’ला प्रारंभ
रसिकांना तीन दिवस नाट्यमहोत्सवाचा आनंद

#छत्रपती संभाजीनगर : ‘जिगीषा’च्या चाळीसाव्या वर्धापनदिनापासून सुरू झालेल्या नाट्यमहोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून आज, शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी या नाट्यमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ सायंकाळी ६ वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. महात्मा गांधी मिशन आणि ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन’ यांच्या सहकार्याने हा नाट्यसहवास आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक सतीश आळेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ‘जिगीषा’ तर्फे देण्यात येणारा ‘मिलिंद सफई पुरस्कार’ दिग्दर्शक-अभिनेता अभिजित झुंझारराव यांना प्रदान केला जाईल. या सोहळ्यास अंकुशराव कदम, नंदकिशोर कागलीवाल, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी आणि डॉ.आशिष गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

उद्घाटन सोहळ्यानंतर सायं. ७.३० वाजता सतीश आळेकर लिखित आणि अनुपम बर्वे दिग्दर्शित ‘ठकीशी संवाद’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार असून यात सुव्रत जोशी आणि गिरिजा ओक प्रमुख भूमिकेत दिसतील. तत्पूर्वी सायं. ५ वाजता सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनात विविध प्रकाशन संस्थांची नाट्यसंहिता, समीक्षा, अभ्यासपूर्ण लेखन आणि आत्मचरित्र वाचकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
विविध उपक्रमांनी सजलेला हा नाट्यमहोत्सव शहरातील रसिकांसाठी एक सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिस्ट गाईड छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करा.खासदार डॉ. कराड यांची पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेख...
21/08/2025

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिस्ट गाईड छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करा.
खासदार डॉ. कराड यांची पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे मागणी.

छत्रपती संभाजी नगर जिल्हा पर्यटन राजधानीचे केंद्र आहे. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ यासह धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या अनेक महत्त्वाची केंद्रे या जिल्ह्यात असल्याने
जगभरातील पर्यटक या पर्यटन केंद्रांना भेटी देत असतात.

पर्यटन केंद्राचे महत्व लक्षात घेऊन छत्रपती संभाजी नगर येथे राष्ट्रीय स्तरावरील पर्यटक आणि गाईड निर्माण करणारी संस्था छत्रपती संभाजी नगर मध्ये सुरू करावी यासाठी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची नवी दिल्लीत भेट घेतली .

यावेळी पर्यटन मंत्री यांनी पर्यटन गाईड संस्था सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ किंवा अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून तत्काळ महाराष्ट्र शासनामार्फत प्रस्ताव सादर असे निर्देश दिले आहे.

देशामध्ये पर्यटन गाईड शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील देशात सहा ठिकाणी संस्था आहे . या शिक्षण संस्थेतून पर्यटक आणि गाईड यांना शिक्षण देण्यात येते.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळाचे महत्त्व लक्षात घेता ही संस्था सुरू झाल्याने पर्यटन विकास वाढ आणि विस्तार होण्यासाठी मदतच होईल.
आणि मराठवाड्याच्या पर्यटन वृद्धी आणि अर्थकारणाला अर्थकारणाला बळकटी ही मिळेल,
याशिवाय रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध होतील

CMIA delegation visits Toyota Kirloskar Motor, Bengaluru projectChhatrapati Sambhajinagar, August 20, 2025: The office b...
21/08/2025

CMIA delegation visits Toyota Kirloskar Motor, Bengaluru project

Chhatrapati Sambhajinagar, August 20, 2025: The office bearers and delegation of the Chamber of Marathwada Industries and Agriculture (CMIA) visited the manufacturing plant of Toyota Kirloskar Motor located in Bidadi, Bengaluru.

Toyota Kirloskar Motor extended a warm welcome to the CMIA delegation. During the visit, the Toyota management gave detailed information about their excellent management practices, disciplined work culture, quality control processes as well as the initiatives implemented for training and skill development. On this occasion, CMIA office bearers made a presentation on the opportunities, potential and available industrial infrastructure in Chhatrapati Sambhajinagar and Marathwada industrial area.

During the visit, CMIA President Shri. Utsav Machar, while expressing his views, said that the quality, disciplined work methods and people-oriented culture seen in Toyota Kirloskar Motor are exemplary. Their skill development initiatives have provided important guidance and should be utilized by the industries of Marathwada. He expressed his belief that this will further accelerate the competitiveness and industrial development of the region.

Honorary Secretary Mr. Mihir Soundalgekar said that Toyota Kirloskar Motor’s commitment to continuous improvement and employee training is inspiring. CMIA will try to implement such methods in Chhatrapati Sambhajinagar by studying their structured approach. This will be very useful for new investments here, he said.

Vice President Mr. Atharveshraj Nandawat expressed that the professionalism, efficiency and spirit of cooperation in Toyota Kirloskar Motor are essential to achieve world standards. This experience will be a motivation for our member industries and help increase productivity and sustainability.

Senior officials of Toyota Kirloskar Motor, Mr. Swapnesh Maru (Deputy Managing Director), Mr. Sudeep Dalvi (Chief Communication Officer and Director), Mr. B. Padmanabha (Executive Vice President and Director), Mr. G. Shankara (Executive Vice President and Director), Mr. Prabhat Kiran (Vice President), Mr. Naveen Chandra (Vice President) and Mr. Ramesh Rao (Vice President) were present at the event. On this occasion, the CMIA delegation expressed special gratitude to Mrs. Gitanjali Vikram Kirloskar (Chairperson and MD, Kirloskar Systems Pvt. Ltd.) and Mrs. Manasi Kirloskar Tata (Vice President, Toyota Kirloskar Motor) for organizing the visit. They also expressed their gratitude to Mr. Ravi Sontakke (General Manager) and Mr. Jagadish P. S. (Project General Manager) for their cooperation.

*Participating delegation of CMIA*
CMIA President Mr. Utsav Machar, Vice President Shri. Atharveshraj Nandawat, Honorary Secretary Shri. Mihir Soundalgekar, Honorary Treasurer Shri. Saurabh Challani, Honorary Joint Treasurer Mrs. Utkarsha Patil, Executive General Secretary Shri. Ravindra Manavatkar, Area Head (AURIC) Shri. Aniket Patil, Area Head (Rest of Marathwada) Shri. Ravish Soni, Agriculture and Infrastructure Department Head Shri. Ankit Kale, Trade Facilitation Cell Head Shri. Rishikesh Jaju, Government Relations Department Head Shri. Rishikesh Gawli, as well as Shri. Jayaraj Patil and Shri. Yashraj Pitti, all the office bearers participated in the delegation.

This visit has been very informative and inspiring for the local entrepreneurs and will definitely help the industries of Marathwada to assimilate and adopt advanced industrial practices.

-25

21/08/2025
21/08/2025

  level of all dams in  मराठवाड़ा के सभी बांधों का जलस्तर
21/08/2025

level of all dams in
मराठवाड़ा के सभी बांधों का जलस्तर

21/08/2025

भडगाव-पारोळा रस्त्यावर बस टेम्पोचा भीषण अपघात, ५ गंभीर. भडगाव पारोळा महामार्गावरील वाघरी गावाजवळ एसटी बस व टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बस चालक असं पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा समोरून अक्षरशा चुराडा झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  status in   &
21/08/2025

status in &

Address

Chhatrapati Sambhajinagar
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSN Today posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share