अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी आंदोलन

  • Home
  • India
  • Basmat
  • अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी आंदोलन

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी आंदोलन सामाजिक न्याय व जागृती

आरक्षण बचाव धडक महामोर्चा - मुंबई! 📢SC आरक्षणाच्या उपवर्गीकरण विरोधात आम्ही आज मुंबईत रस्त्यावर उतरलो आहोत. आरक्षणाचे मू...
30/06/2026

आरक्षण बचाव धडक महामोर्चा - मुंबई! 📢
SC आरक्षणाच्या उपवर्गीकरण विरोधात आम्ही आज मुंबईत रस्त्यावर उतरलो आहोत. आरक्षणाचे मूळ स्वरूप बदलण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही.
लढा सुरु आहे... न्याय मिळेपर्यंत! ✊
्षण #लढा
Dinesh Hanumante Pramod Kuldipke Satish Gaikwad

29/06/2026

आंदोलनकर्त्यांचा विजय! 🚩
'माथेफिरू' ते 'आमदारांचे समर्थन' - हा प्रवास आपल्या संघर्षाचा आहे. SC आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी २७ आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे, ही आपल्या आंदोलनाची पहिली मोठी सफलता आहे! 📈
#आरक्षण #उपवर्गीकरण #आंदोलन #विजय

Address

कौठा रोड
Basmat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी आंदोलन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share