Bhusawal City

Bhusawal City Official Bhusawal.City Page
www.instagram.com/bhusawal.city

शिवमुद्रा प्रतिष्ठान
07/09/2026

शिवमुद्रा प्रतिष्ठान

06/09/2026

खरं आहे ना!!

01/09/2026

भुसावळ : मीटर रीडिंग न घेता सरासरी बिल.
महावितरणकडून शहरातील सुमारे ४५०० वीज ग्राहकांना मीटर रीडिंग न घेताच सरासरी बिले पाठवली जात आहेत. यामुळे अनेक ग्राहकांना प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त बिल येत असून नाराजी व्यक्त होत आहे.
टीओडी मीटर असलेल्या ग्राहकांनाही स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. स्मार्ट मीटर सक्ती नसलेल्या ठिकाणीही जास्त बिल देऊन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे आरोप आहेत. महावितरणकडून मीटर रीडिंग व्यवस्थित होत नसल्याने अनेक ठिकाणी तीन महिन्यांपासून रीडिंग प्रलंबित आहे. वीज बिलात वाढ झाल्याने ग्राहक नाराज आहेत. शहरात ५१ हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे नियोजन असून, सध्या अनेक भागांत जुनी काळी मीटरे अद्यापही कार्यरत आहेत.

31/08/2026
27/08/2026

Raksha Bandhan is more than a thread — it’s a promise to care, understand and stand by each other. This Raksha Bandhan, give your sibling a gift that can truly make a difference — understanding, support and a better tomorrow with wellness counselling centre Bhusawal. Wellness counselling provide various types of counsellings to different age groups. Career counselling, parent child counselling relationship counselling business counselling and various other types of counselling are provided here.

👨‍⚕️ Nilesh Gore
🧠 Wellness Counseling
🏡 Navshakti Complex Bhusawal.

Address

Bhusawal
425201

Telephone

09922851678

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhusawal City posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhusawal City:

Shortcuts

Share