Prerna Publicity

Prerna Publicity Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prerna Publicity, Advertising/Marketing, Islampur.

सोबत वाढले सोबत खेळलेप्रेमात न्हाले बालमनयाच प्रेमाची आठवण ठेवतसाजरा करू रक्षाबंधनाचा सणरक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा....
11/08/2022

सोबत वाढले सोबत खेळले
प्रेमात न्हाले बालमन
याच प्रेमाची आठवण ठेवत
साजरा करू रक्षाबंधनाचा सण
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा...

विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं एकमेवाद्वितीय आश्चर्य आहे ! देशी परदेशी निरीक्षकांना, अभ्यासकांना कुतूहल वाटणारा ...
20/07/2021

विठुरायाचं वेड आणि पायी वारी हे जगातलं एकमेवाद्वितीय आश्चर्य आहे ! देशी परदेशी निरीक्षकांना, अभ्यासकांना कुतूहल वाटणारा हा चमत्कार आहे. ही वारी यंदा चुकली त्यामुळे वारकऱ्यांचे मन थाऱ्यावर नाही, पण युगानुयुगे कर कटावर ठेऊन चंद्रभागे तिरी उभा असलेला विठुराया प्रत्येक सजीवाच्या हृदयात विराजमान आहे. त्याचे तिथेच मनोमन दर्शन घेऊन उद्भवलेल्या संकटाला नामशेष करण्याची प्रार्थना करूया…!!

#वारकरी #आषाढी #एकादशी #रामकृष्णहरी

Address

Islampur
416301

Telephone

+919604076005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prerna Publicity posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prerna Publicity:

Share