Abhisheek Patil

Abhisheek Patil Abhisheek Patil ( मा जिल्हाध्यक्ष रा काँ जळगाव महानगर )

भागवत तथा वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक, संतश्रेष्ठ 'श्री संत ज्ञानेश्वर माऊली' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन! #संतज्ञाने...
04/09/2026

भागवत तथा वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक, संतश्रेष्ठ 'श्री संत ज्ञानेश्वर माऊली' यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

#संतज्ञानेश्वरमहाराज

भगवान श्रीकृष्ण जयंती!समस्त देशवासियांना जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! जय श्री कृष्ण! #श्रीकृष्ण_जन्माष्टमी  #जन्माष्ट...
04/09/2026

भगवान श्रीकृष्ण जयंती!
समस्त देशवासियांना जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा! जय श्री कृष्ण!
#श्रीकृष्ण_जन्माष्टमी #जन्माष्टमी

रक्षाबंधन… एका धाग्यात बांधलेलं आयुष्यभराचं नातं! बहिणीच्या हातावर बांधली जाणारी राखी दिसायला छोटी असते; पण त्या राखीमध्...
28/08/2026

रक्षाबंधन… एका धाग्यात बांधलेलं आयुष्यभराचं नातं!

बहिणीच्या हातावर बांधली जाणारी राखी दिसायला छोटी असते; पण त्या राखीमध्ये दडलेलं प्रेम, विश्वास, माया आणि भावाच्या खंबीर साथीसाठीची अपेक्षा मात्र अनमोल असते.

बालपणीच्या छोट्या-छोट्या भांडणांपासून ते आयुष्याच्या मोठ्या निर्णयांपर्यंत…
कधी हक्काने रागावणारी, कधी मनापासून काळजी घेणारी, तर कधी काहीही न बोलता मन समजून घेणारी व्यक्ती म्हणजे बहिण!

काळ बदलतो, जबाबदाऱ्या वाढतात, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त होतो…
पण भाऊ-बहिणीचं नातं मात्र काळाच्या पलीकडे जाऊन तसंच घट्ट राहतं.

आजच्या या पवित्र दिवशी बहिणीच्या हातून राखी बांधून घेताना एकच भावना मनात असते—
तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहावं, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटापुढे मी खंबीरपणे उभा राहावं आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्या पाठीशी भाऊ म्हणून माझी साथ कायम असावी!

या प्रेमळ, पवित्र आणि अतूट नात्याला मनापासून सलाम!

माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

#रक्षाबंधन #भाऊबहिणीचंनातं #बहिणीचंप्रेम #भाऊ #बहिण #राखी #अतूटनातं #प्रेमाचाधागा #रक्षाबंधनाच्या_शुभेच्छा

नात्यात प्रेमाचे बंध असावे, राखीच्या या सुंदर धाग्यासारखे पक्के आपले नाते असावे!रक्षाबंधन निमित्ताने सर्वांना हार्दिक शु...
28/08/2026

नात्यात प्रेमाचे बंध असावे, राखीच्या या सुंदर धाग्यासारखे पक्के आपले नाते असावे!

रक्षाबंधन निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#रक्षाबंधन

नारळी पौर्णिमा; समृद्धी, स्नेह आणि बंधुभावाचा सण...माझ्या सर्व कोळी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! #नारळी_पौर्णिमा   ...
27/08/2026

नारळी पौर्णिमा; समृद्धी, स्नेह आणि बंधुभावाचा सण...
माझ्या सर्व कोळी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!
#नारळी_पौर्णिमा

ईद-ए-मिलाद मुबारक!Eid-Milad-Un-Nabi Mubarak!
26/08/2026

ईद-ए-मिलाद मुबारक!
Eid-Milad-Un-Nabi Mubarak!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा चाळीसगाव मतदार संघाचे आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभ...
23/08/2026

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव तथा चाळीसगाव मतदार संघाचे आमदार श्री. मंगेशदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!


Mangesh Chavan - मंगेश चव्हाण

“ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः! काल तिरुपती येथे मी पत्नी सह दर्शन घेतले. तिरुपती बालाजीच्या दर्शनाने मन तृप्त झाले.”
17/08/2026

“ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमः!

काल तिरुपती येथे मी पत्नी सह दर्शन घेतले. तिरुपती बालाजीच्या दर्शनाने मन तृप्त झाले.”

ओम नमः शिवाय 🕉️
17/08/2026

ओम नमः शिवाय 🕉️

सर्वांना नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!  #नागपंचमी
17/08/2026

सर्वांना नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

#नागपंचमी

Address

1
Jalgaon

Telephone

+919766973333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhisheek Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share