Devgiri Social Media Marketing Agency

Devgiri  Social Media Marketing  Agency आता व्यवसायाची जाहीरात करणे झाले अगद?

Permanently closed.
03/08/2020
16/07/2020

*BJM's ज्ञानदीप क्लासेस, अंबड*

*निकाल : CBSE बोर्ड 2020 / वर्ष पहिले*

सन्माननीय पालक,
CBSE बोर्ड परीक्षा 2020 चा 100% निकाल आपल्या समोर ठेवताना अत्यानंद होत आहे. अंबड शहरामध्ये CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही केवळ क्लासेसची सुरवातच केली नाही, तर आजच्या पहिल्याच उत्कृष्ट निकालाने शहरातील CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी विश्वसनीय पर्याय आपल्या सेवेत समर्थपणे उभा केला आहे. येणाऱ्या काळात निकालाची चढती कमान राखून यशस्वी परंपरा चालू ठेऊ याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

*सर्व उत्तीर्ण आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन* 💐💐💐💐

*क्लासेसचे गुणवंत विद्यार्थी*

*1) रेवती सिनगारे - 94.60 %*
*2) वेदिका गरड - 93.40 %*
*3) रुची काला - 92.20 %*
*4) अनुज गिलडा - 88.00 %*
*5) श्रेयश पवार - 87.40 %*
*6) संज्योत गायकवाड - 86.00 %*
*7) सुजल मालू - 86.00 %*
*8) श्रुष्टी बुलबुले - 85.60 %*
*9) मैत्रीया काळे - 82.00 %*
*10) आर्यन राठी - 75.00 %*
*11) स्पंदन डोंगावकर - 75.00 %*
*12) ऋच्या गुळवणे - 70.00 %*
*13) प्रज्वल ससाणे - 70.00 %*
*14) प्रज्ञेश काकडे - 60.00 %*
*15) विवेक वाकडे - 55.00 %*

*गणित विषयातील गुणवंत*

*1) वेदिका गरड - 98/100*
*2) रेवती सिनगारे - 97/100*
*3) अनुज गिलडा - 95/100*
*4) रुची काला - 94/100*
*5) मैत्रीया काळे - 86/100*
*6) श्रुष्टी बुलबुले - 85/100*
*7) संज्योत गायकवाड - 82/100*
*8) श्रेयश पवार - 81/100*

*विज्ञान विषयातील गुणवंत*

*1) रेवती सिनगारे - 97/100*
*2) सुजल मालू। - 90/100*
*3) वेदिका गरड - 85/100*
*4) प्रज्वल ससाणे - 82/100*
*5) स्पंदन डोंगावकर - 82/100*

*CBSE च्या इ. 8 वी, 9 वी, 10 वी साठी ऑनलाईन क्लासेस चालू आहेत.*

*संपर्क : ए. एस. मांगुळकर*
*8668851278*
*7972343636*
*9421651122*

*घरी रहा, सुरक्षित रहा**ज्ञानदीप क्लासेस अंबड, च्या वतीने विध्यार्थ्यांच्या सोयीसाठी विनामूल्य सेवा*  *इयत्ता 8 वी, 9 वी...
12/07/2020

*घरी रहा, सुरक्षित रहा*

*ज्ञानदीप क्लासेस अंबड, च्या वतीने विध्यार्थ्यांच्या सोयीसाठी विनामूल्य सेवा*

*इयत्ता 8 वी, 9 वी आणि 10 वी साठी सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विध्यार्थ्यांसाठी गणित विषयाची खालील प्रत्येक लिंक ही त्या संपूर्ण प्रकणाची आहे.*

*जर आपणास विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाठवायचे असतील किंवा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पहायचे असतील तर लिंक वर क्लिक केल्यास त्या प्रकरणाचे क्रमवार व्हिडिओ आपल्याला पहायला मिळतील.*

*विद्यार्थ्यांना घरी सुरक्षित राहून गणित विषयाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी हा मॅसेज आपल्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकांना पाठवा, आपल्या थोडया त्रासामुळे अनेक विध्यार्थ्यांना फायदा होईल त्यामुळे हा त्रास घ्याच.*

*अधिक व्हिडिओ साठी किंवा माहितीसाठी*

संपर्क :
*ज्ञानदीप क्लासेस, अंबड 8668851278*

10th | Linear Equations In Two Variables: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA6k6YL7Ky6Yq5tkZzUtJzNK

10th | Quadratic equations: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA7pzgbdU-yliXzZF630iMwf

10th | Arithmetic Progression: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA56-eSRHkVguV_nwRBz8pke

10th | Similarity: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA5hYAsqRRc-nyZ07Sj46TGG

10th | Pythagoras Theorem: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA4UubDfNoq42fWKyfkHcLfr

| Circle: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA6t0ZwMnqse5yRqwlf0QMS9

10 | Geometric Constructions: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA5n7sL_PWKRGOCF-Mwemvw0

*मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी*

10 वी | दोन चलांतील रेषीय समीकरणे: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA4NV1w4ktfJ0NrF-E3ZiDyn

10 वी | वर्गसमीकरणे: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA7Crvz1ocdzi6HIuBxn_DDH

10 वी | पायथागोरसचा प्रमेय: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA52zBqXGbeL519Q4fa-cgbl

वी | समरुपता: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA4aT7YePSZLn570etADfeWX

वी | अंकगणिती श्रेढी: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA7pTwl7XwfltIok3EXEt341

*8 वी आणि 9 वी साठी*

*9th Maths Part 1*: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA6rcn5DiCYKit5Fs17MQ_Gw

*8th Maths*: https://www.youtube.com/playlist?list=PLf1_6vlEyXA4CVccl3HVpeYJIHSFLigdy

*उर्वरित प्रकरणावरील व्हिडिओच्या मॅसेज साठी आणि ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या चॅनलच्या लिंक वरून चॅनल subscribe करा आणि बेल बटन दाबा*

www.youtube.com/successkey

Address

At Post Shahagad TQ Ambad Dist Jalna
Jalna

Telephone

+919637879730

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devgiri Social Media Marketing Agency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Devgiri Social Media Marketing Agency:

Share