श्री पद्माकर जोशी देवा - ज्योतिष कार्यालय

  • Home
  • India
  • Jamkhed
  • श्री पद्माकर जोशी देवा - ज्योतिष कार्यालय

श्री पद्माकर जोशी देवा - ज्योतिष कार्यालय ज्योतिष विषयक सल्ला, कुंडली,जन्मपत्र?

06/04/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.३० संध्या - ६.५३
दिनांक : ५/४/२०२६, वार : सोमवार
शके:१९४८,संवत्सर: पराभव
महिना : चैत्र
तिथी : कृष्ण चतुर्थी
नक्षत्र : अनुराधा
चंद्र राशी : वृश्चिक
राहुकाल : सकाळी ७.३० ते ९.००
आजचा दिवस : दु ३ प. चांगला दिवस
🙏🚩🙏🏻🚩

02/04/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.३३ संध्या - ६.५२
दिनांक : २/४/२०२६, वार : गुरुवार
शके:१९४८,संवत्सर: पराभव
महिना : चैत्र
तिथी : शुक्ल पौर्णिमा सह कृष्ण प्रतिपदा
नक्षत्र : हस्त
चंद्र राशी : कन्या
राहुकाल : दुपारी १.३० ते ३.००
आजचा दिवस : उत्तम दिवस
🙏🚩 हनुमान जन्मोत्सव, छ शिवाजी महाराज पुण्यतिथी, आयंबील ओळी समाप्ती (जैन)🙏🏻🚩

01/04/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.३४ संध्या - ६.५१
दिनांक : १/४/२०२६, वार : बुधवार
शके:१९४८,संवत्सर: पराभव
महिना : चैत्र
तिथी : शुक्ल चतुर्दशी सह पौर्णिमा
नक्षत्र : उत्तरा
चंद्र राशी : कन्या
राहुकाल : दुपारी १२.०० ते १.३०
आजचा दिवस : स ७ प चांगला दिवस
🙏🚩 हनुमान जयंतीचा उपवास🙏🏻🚩

27/03/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.३८ संध्या - ६.५०
दिनांक : २७/३/२०२६, वार : शुक्रवार
शके:१९४८,संवत्सर: पराभव
महिना : चैत्र
तिथी : शुक्ल दशमी
नक्षत्र : पुनर्वसु
चंद्र राशी : कर्क
राहुकाल : सकाळी १०.३० ते १२.००
आजचा दिवस : उत्तम दिवस
🙏🚩 🙏🏻🚩

26/03/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.३९ संध्या - ६.५०
दिनांक : २६/३/२०२६, वार : गुरुवार
शके:१९४८,संवत्सर: पराभव
महिना : चैत्र
तिथी : शुक्ल अष्टमी सह नवमी
नक्षत्र : आर्द्रा
चंद्र राशी : मिथुन
राहुकाल : दुपारी १.३० ते ३.००
आजचा दिवस : चांगला दिवस
🙏🚩 श्रीराम नवमी, दुर्गाष्टमी,श्रीरामदास स्वामी जयंती, श्री साईबाबा उत्सव प्रारंभ - शिर्डी,श्री गजानन महाराज उत्सव - शेगाव 🙏🏻🚩

24/03/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.४१ संध्या - ६.४९
दिनांक : २४/३/२०२६, वार : मंगळवार
शके:१९४८,संवत्सर: पराभव
महिना : चैत्र
तिथी : शुक्ल षष्ठी
नक्षत्र : रोहिणी
चंद्र राशी : वृषभ
राहुकाल : दुपारी ३.०० ते ४.३०
आजचा दिवस : चांगला दिवस
🙏🚩 🙏🏻🚩

21/03/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.४४ संध्या - ६.४८
दिनांक : २१/३/२०२६, वार : शनिवार
शके:१९४८,संवत्सर: पराभव
महिना : चैत्र
तिथी : शुक्ल तृतीया
नक्षत्र : अश्विनी
चंद्र राशी : मेष
राहुकाल : सकाळी ९.३० ते ११.००
आजचा दिवस : चांगला दिवस
🙏🚩 गौरी तृतीया 🙏🏻🚩

02/03/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ६.५० संध्या - ६.३५
दिनांक : २/३/२०२६, वार : सोमवार
शके:१९४७,संवत्सर: विश्वावसु
महिना : फाल्गुन
तिथी : शुक्ल चतुर्दशी सह पौर्णिमा
नक्षत्र : आश्लेषा
चंद्र राशी : कर्क
राहुकाल : सकाळी ७.३० ते ९.००
आजचा दिवस : वर्ज्य दिवस
🙏🚩 हुताशनी पौर्णिमा ( पौर्णिमा प्रारंभ : संध्या ५.५५) ,होळी,श्री ग्रामदैवत कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव🙏🏻🚩

23/02/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ७.०३ संध्या - ६.४१
दिनांक : २३/२/२०२६, वार : सोमवार
शके:१९४७,संवत्सर: विश्वावसु
महिना : फाल्गुन
तिथी : शुक्ल षष्ठी सह सप्तमी
नक्षत्र : भरणी
चंद्र राशी : मेष
राहुकाल : सकाळी ७.३० ते ९.००
आजचा दिवस : क्षय तिथी वर्ज्य दिवस
🙏🚩🙏🏻🚩

20/02/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ७.०५ संध्या - ६.४०
दिनांक : २०/२/२०२६, वार : शुक्रवार
शके:१९४७,संवत्सर: विश्वावसु
महिना : फाल्गुन
तिथी : शुक्ल तृतीया
नक्षत्र : उभा
चंद्र राशी : मीन
राहुकाल : सकाळी १०.३० ते १२.००
आजचा दिवस : शुभ दिवस
🙏🚩🙏🏻🚩

14/02/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ७.०९ संध्या - ६.३७
दिनांक : १४/२/२०२६, वार : बुधवार
शके:१९४७,संवत्सर: विश्वावसु
महिना : माघ
तिथी : कृष्ण द्वादशी
नक्षत्र : पुषा
चंद्र राशी : धनु
राहुकाल : सकाळी ९.३० ते ११.००
आजचा दिवस : संध्या ४ प चांगला दिवस
🙏🚩 शनि प्रदोष🙏🏻🚩

10/02/2026

आजचे पंचांग -
सुप्रभात - स ७.११ संध्या - ६.३५
दिनांक : १०/२/२०२६, वार : मंगळवार
शके:१९४७,संवत्सर: विश्वावसु
महिना : माघ
तिथी : कृष्ण नवमी
नक्षत्र : अनुराधा
चंद्र राशी : वृश्चिक
राहुकाल : दुपारी ३.०० ते ४.३०
आजचा दिवस : चांगला दिवस
🙏🚩🙏🏻🚩

Address

कसबा गल्ली, खर्डा
Jamkhed
413204

Telephone

+919921223555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री पद्माकर जोशी देवा - ज्योतिष कार्यालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to श्री पद्माकर जोशी देवा - ज्योतिष कार्यालय:

Share