प्रकाश भाऊ जाधव समर्थक

प्रकाश भाऊ जाधव समर्थक ( मा. खासदार प्रकाश भाऊ जाधव)
विदर्भाचा वाघ
उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

भावी आमदार प्रकाश भाऊ जाधव 🔥🔥🔥   #प्रकाशजाधव
29/09/2024

भावी आमदार प्रकाश भाऊ जाधव 🔥🔥🔥

#प्रकाशजाधव

...

11/09/2024

दरवर्षीप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सवाची सुरुवात शनिवार दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ पासुन सुरु झाली असुन कन्हान शहरात सुध्दा आपल्या घरी श्री गणेश उत्सव आपण साजरा करीत असाल तर आम्ही सुध्दा आपल्या उत्सवात सहभागी होण्यास घरघुती गणेश मुर्ती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. यास्तव आपण आपल्या घरी सजावट केलेल्या गणोशोत्सवाची फोटोग्राफी आम्ही दिलेल्या खालील वॉट्सअॅप नंबर वर कुटुंब प्रमुखाचे पुर्ण नाव, पत्ता व वॉट्सअॅप मोबाईल नंबर पाठवून सहभागी व्हावे..
मोतीराम रहाटे. म न.7020862782







07/09/2024



06/09/2024

" जनसंवाद रामटेक "

तालुक्यातील अनेक गावातील प्रतिनिधीक व्यवस्था
सांभाळणाऱ्या नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा
करून पुढील वाटचाल कशी असावी ही भूमिका
ठरवून " उद्याचा आपलाच दिवस असेल " अशाच
अनेक मुद्यावर संवाद पार पडला.

" जय सेवा " " जय महाराष्ट्र " " जयहिंद "





Address

कन्हान ( रामटेक विधानसभा)
Kanhangad
441401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रकाश भाऊ जाधव समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share