Udhyog Seva

Udhyog Seva Guidance, Training, Project Report, Marketing

Life with NatureCoconut Shell Products Kokan Crafts 9307103402
19/01/2026

Life with Nature
Coconut Shell Products
Kokan Crafts
9307103402

राज्यस्तरीय नोंदणीकृत, राज्य व केंद्र शासन पुरस्काराने गौरविण्यात आलेली व सुमारे १३ वर्षे मुंबई, ठाणे, रत्नागिरी व सिंधु...
03/01/2025

राज्यस्तरीय नोंदणीकृत, राज्य व केंद्र शासन पुरस्काराने गौरविण्यात आलेली व सुमारे १३ वर्षे मुंबई, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या संकल्प प्रतिष्ठान संस्थेद्वारा आयोजित
काजू प्रक्रिया प्रशिक्षण
(प्रात्यक्षिकवर आधारित परिपूर्ण प्रशिक्षण)
दिनांक : ९ ते १२ जाने, २०२५
स्थळ : कणकवली

नोंदणी आवश्यक, यासाठी CPT19 हा कोड 9145428338 वर व्हाट्सअप करावा.
आगामी उपक्रम : दापोली येथे कृषी पर्यटन कार्यशाळा
सदर मेसेज शेअर करून सहकार्य करावे

संकल्प प्रतिष्ठानकृषी पर्यटन कार्यशाळा(प्रात्यक्षिकवर आधारित निवासी कार्यशाळा)आल्हाददायक वातावरणात प्रशिक्षणासोबतच निसर्...
23/12/2024

संकल्प प्रतिष्ठान
कृषी पर्यटन कार्यशाळा
(प्रात्यक्षिकवर आधारित निवासी कार्यशाळा)
आल्हाददायक वातावरणात प्रशिक्षणासोबतच निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनाचा आनंदही लुटण्याची सुवर्णसंधी
स्थळ : कुडावळे, दापोली
दिनांक : १७ ते १९ जाने. २०२५
मर्यादित जागा - नोंदणी आवश्यक
अधिक माहितीसाठी ATT05 हा कोड 9145428338 वर व्हाट्सअप करावा.

11/09/2024
सद्या इंस्टंट फुड चा जमाना आहे.  लोकांचा कल पाहता अशा उत्पादनांना सतत मोठी मागणी असते. विशेषत: कमी गु़ंतवणूक मध्ये होणार...
20/02/2024

सद्या इंस्टंट फुड चा जमाना आहे. लोकांचा कल पाहता अशा उत्पादनांना सतत मोठी मागणी असते. विशेषत: कमी गु़ंतवणूक मध्ये होणारा हा व्यवसाय असून कुठेही सुरू करणे शक्य आहे. अगदी मुंबई, ठाणे, पुणे अशा शहरांमध्ये ही हा व्यवसाय करता येईल. नव्याने उद्योग/व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच आहे.
👉 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून गृप जॉईन करावा.
https://chat.whatsapp.com/G5ZWGs5AVKlIyafYS8REBr

हा मेसेज मुंबई, ठाणे, नवीमुंबई, रायगड व पालघर जिल्ह्यातील आपले नातेवाईक/मित्र इ.ना शेअर करून सहकार्य करावे.

19/02/2024

प्रिमिक्स उत्पादने प्रशिक्षण
(Ready to Cook products)
कमी गुंतवणूक व उत्पादनांना मोठी मागणी असलेला उद्योग करण्याची सुवर्णसंधी
दिनांक : २४ व २५ फेब्रुवारी, २०२४
वेळ : सकाळी १० ते साय. ५
स्थळ : ठाणे (वर्तकनगर)
अभ्यासक्रम :
इडली मिक्स, डोसा मिक्स, उत्तप्पा मिक्स, उडीद वडा, दही वडा, ढोकळा, आप्पे मिक्स, थालीपीठ डाळींचे, थालीपीठ कडधान्यांचे, शिरा, गुलाबजामुन, खीर, बासुंदी, उपमा, पोहे, मिसळ, उपवास भाजणी, पालक पुरी, आंबोळी पीठ, जिलेबी मिक्स, केक मिक्स, ग्रेव्ही मिक्स, सूपचे प्रकार, बिर्याणी, पावभाजी
इच्छुक असल्यास PMP01 हा कोड 9145428338 वर व्हाट्सअप करा.
कृपया हा मेसेज ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यातील आपल्या मित्र, आप्तजनांना जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे.
आयोजक : संकल्प प्रतिष्ठान
👉अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून गृप जॉईन करावा.
https://chat.whatsapp.com/G5ZWGs5AVKlIyafYS8REBr

23/01/2024

संकल्प प्रतिष्ठान आयोजित
प्रिमिक्स उत्पादने प्रशिक्षण
(Ready to Cook products)

दिनांक : 24 व 25 फेब्रुवारी, 2024
वेळ : सकाळी 10 ते साय. 5
स्थळ : ठाणे (वर्तकनगर)

अभ्यासक्रम :
इडली मिक्स, डोसा मिक्स, उत्तप्पा मिक्स, उडीद वडा, दही वडा, ढोकळा, आप्पे मिक्स, थालीपीठ डाळींचे, थालीपीठ कडधान्यांचे, शिरा, गुलाबजामुन, खीर, बासुंदी, उपमा, पोहे, मिसळ, उपवास भाजणी, पालक पुरी, आंबोळी पीठ, जिलेबी मिक्स, केक मिक्स, ग्रेव्ही मिक्स, सूपचे प्रकार, बिर्याणी, पावभाजी
इच्छुक असल्यास PMP01 हा कोड 9145428338 वर व्हाट्सअप करा.

Address

Mumbai Goa Highway
Kankavli
416602

Telephone

+19405778094

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udhyog Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udhyog Seva:

Share