04/06/2021
जबाबदारी नेमणे आहे.
सहाय्यक ग्राफिक्स डिझाईनर हवा आहे.
१. फोटोशॉप आणि Illustrator चे ज्ञान असले पाहिजे.
२. भाषा इंग्लिश नको मराठीच पाहिजे. (ग्रामीण मराठी पळेल)
३. अवली कल्पना करता आल्या पाहिजे.
४. असं असेल तर तुमचा Resume पाठवा
Sachin Anjan
WhatsApp 8888501713
Call 7385645050