Tejas media

Tejas media Creative | Visionary | Empowering Governance | Strategic Solutions |
Official Handle of Tejas Government Services

या प्रजासत्ताक दिनी सक्षम आणि प्रगत भारतासाठी आमची बांधिलकी. #प्रजासत्ताकदिन  #२६जानेवारी  #तेजसपॉलिटिकल  #लोकशाहीमूल्ये...
26/01/2026

या प्रजासत्ताक दिनी सक्षम आणि प्रगत भारतासाठी आमची बांधिलकी.
#प्रजासत्ताकदिन #२६जानेवारी #तेजसपॉलिटिकल #लोकशाहीमूल्ये #राष्ट्रप्रथम #सशक्तभारत #भारतीयलोकशाही #अभिमानीभारतीय

एकतेच्या पतंगावर विकासाची भरारी.या मकर संक्रांतीला मतभेदांपेक्षा विकासाला प्राधान्य देऊया आणि एकत्र येऊन उज्ज्वल भारत घड...
14/01/2026

एकतेच्या पतंगावर विकासाची भरारी.
या मकर संक्रांतीला मतभेदांपेक्षा विकासाला प्राधान्य देऊया आणि एकत्र येऊन उज्ज्वल भारत घडवूया. 🌞
#मकरसंक्रांती #एकतेचीभरारी #विकासाचाभारत #राष्ट्रप्रथम #नवीनसुरुवात

शिवसेना संपर्कप्रमुख, सह्याद्रीपुत्रमा. अंकुश बाबा कदम साहेबयांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा! 💐आपले नेतृत...
15/12/2025

शिवसेना संपर्कप्रमुख, सह्याद्रीपुत्र
मा. अंकुश बाबा कदम साहेब
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा! 💐

आपले नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि शिवसैनिकांप्रती असलेली आपुलकी सदैव प्रेरणादायी राहो. ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व जनसेवेची अधिकाधिक संधी देवो, हीच सदिच्छा! 🙏🧡

न्याय, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसाठी घेतलेली एक छोटी पाऊलही मोठा बदल घडवू शकते.आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्य...
09/12/2025

न्याय, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसाठी घेतलेली एक छोटी पाऊलही मोठा बदल घडवू शकते.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या शुभेच्छा!

#आंतरराष्ट्रीयभ्रष्टाचारविरोधीदिन #भ्रष्टाचारमुक्तभारत #भ्रष्टाचारविरोधी

भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला मनःपूर्वक सलाम!भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #भारतीयलष...
07/12/2025

भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला मनःपूर्वक सलाम!
भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#भारतीयलष्करध्वजदिन #देशरक्षक #शूरवीर #भारताचीशान

आकाशाला गवसणी घालत जगाला जोडणाऱ्या नागरी विमानसेवेच्या योगदानाला सलाम!आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिनाच्या हार्दिक शुभ...
07/12/2025

आकाशाला गवसणी घालत जगाला जोडणाऱ्या नागरी विमानसेवेच्या योगदानाला सलाम!
आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✈️

#आंतरराष्ट्रीयनागरीविमानसेवादिन #विमानसेवा #नागरीउड्डाण #गौरवाचा_दिवस #आकाशाचीस्वप्ने

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन.समता, न्याय आणि बंधुता यांचा मार्ग दाख...
06/12/2025

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन.
समता, न्याय आणि बंधुता यांचा मार्ग दाखवणाऱ्या महान विचारांना विनम्र वंदन.

#महापरिनिर्वाणदिन #डॉबाबासाहेबआंबेडकर #महामानव #जयभीम #ज्ञानाचेदीप #समतान्यायबंधनुता

मातीचे संवर्धन म्हणजे भविष्याची सुरक्षितता.निसर्गाचे रक्षण करून पुढील पिढ्यांसाठी समृद्ध पृथ्वी निर्माण करूया. जागतिक मृ...
05/12/2025

मातीचे संवर्धन म्हणजे भविष्याची सुरक्षितता.
निसर्गाचे रक्षण करून पुढील पिढ्यांसाठी समृद्ध पृथ्वी निर्माण करूया.
जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

#जागतिकमृदादिन #मृदासंवर्धन #पर्यावरणसंरक्षण #शिवसेना_नवीमुंबई #मातीवाचवा #निसर्गरक्षण #हरितभविष्य

भारताच्या सागरी सुरक्षेची अभेद्य ढाल — भारतीय नौदल!शिवकालीन प्रेरणेतून आजच्या अत्याधुनिक शक्तीपर्यंत, आमचे नौदल वीर सतत ...
04/12/2025

भारताच्या सागरी सुरक्षेची अभेद्य ढाल — भारतीय नौदल!
शिवकालीन प्रेरणेतून आजच्या अत्याधुनिक शक्तीपर्यंत, आमचे नौदल वीर सतत देशरक्षणासाठी तत्पर.
भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

#भारतीयनौदलदिन #भारतीयनौदल #नौदलवीर #सागरीसुरक्षा #भारताचीशान #देशरक्षण #जयहिंद

दीनबंधु श्री दत्तांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होवो.श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 #...
04/12/2025

दीनबंधु श्री दत्तांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा वास होवो.
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

#श्रीदत्तजयंती #दत्तजयंती #श्रीदत्त #दत्तात्रेय #दत्तभक्ती #आशीर्वाद #शुभेच्छा #पवित्रदिवस

Address

Office No. 905, 9th Floor, Plan S Business Park, D-108/1, Opp DY Patil Stadium, MIDC Industrial Area, Nerul, Navi Mumbai
Maharashtra
400706

Opening Hours

Monday 9:30am - 7:30pm
Tuesday 9:30am - 7:30pm
Wednesday 9:30am - 7:30pm
Thursday 9:30am - 7:30pm
Friday 9:30am - 7:30pm
Saturday 9:30am - 7:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share