22/06/2026
मा. श्री. संग्राम कानडे साहेब, उपसंचालक, नगररचना विभाग, मुंबई यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने आणि कार्यक्षमतेने आपण समाज व प्रशासन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहात. आगामी आयुष्यात आपणास उत्तम आरोग्य, यश, कीर्ती आणि आनंद लाभो, ही सदिच्छा.
– भविक गायकवाड
संस्थापक, Grow Media Digital