19/03/2026
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो.
बाप्पा माझा लाडका तुमच्या प्रत्येक इच्छेला आशीर्वाद देवो. 🙏✨ #गुढीपाडवा
#मराठीनववर्ष
#बाप्पामाझालाडका
#शुभेच्छा