12/08/2026
वल्लरी मीडिया पुणे यांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा उपक्रम आता केवळ पुस्तक प्रकाशनाचा समारंभ उरला नसून तो आता एक आनंदसोहळा बनला आहे. कोणत्याही भेदाभेदाशिवाय कविता लिहिणाऱ्या प्रत्येकाला व्यासपीठ उपलब्ध करून देऊन लिहित्या हातांना प्रोत्साहित करण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन वल्लरी मीडियाचा हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.
यापूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक प्रकाशन समारंभ बघण्यासाठी युट्यूब चॅनेलला भेट द्या.
वल्लरी मीडियाचे युट्यूब चॅनेल : https://www.youtube.com/
मोगरा, पारिजात, चाफा, बकुळ, मधुमालती, जाईजुई, निशिगंध, अबोली, अमलताश, गुलमोहोर, अनंत , जास्वंद, गोकर्ण, मधुकामिनी, नलिनी, कुमुदिनी, रातराणी, सुरंगी, सदाफुली, शेवंती, कण्हेर, गुलबक्षी, कृष्णकमळ या तेवीस प्रातिनिधिक काव्य संग्रहानंतर वल्लरी मीडिया घेऊन येत आहे ''मालिनी'' हा चोविसावे प्रातिनिधिक काव्यसंग्रह.
आपण कविता लिहित असाल तर स्वत: या उपक्रमात सहभागी होऊन आनंदानुभूती घेऊ शकता.
यापूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक प्रकाशन समारंभ बघण्यासाठी युट्यूब चॅनेलला भेट द्या.
वल्लरी मीडियाचे युट्यूब चॅनेल : https://www.youtube.com/
यामध्ये कवी कवयित्रींनी काय मिळते?
- कवितांची निवड झाल्यानंतर प्रातिनिधिक काव्यसंग्रहात स्थान
- पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन समारंभ
- संग्रहातील कवींचा भव्य काव्यमहोत्सव
- काव्यसंग्रहाचे वैयक्तिकीकरण (Personalized) केलेल्या भेट प्रति
- कवी कवयित्रींची कविता असलेले बुक मार्क
- संपूर्ण समारंभाचे व्हिडिओ चित्रीकरण आणि फोटोग्राफ्री
आणि बरंच काही...
यापूर्वी प्रकाशित झालेले पुस्तक प्रकाशन समारंभ बघण्यासाठी युट्यूब चॅनेलला भेट द्या.
वल्लरी मीडियाचे युट्यूब चॅनेल : https://www.youtube.com/
'मालिनी'मध्ये सहभागासाठी काय करायचे?
खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे संपर्क साधायचा. आमचे प्रतिनिधी आपणास संपर्क करून 'रातराणी'मध्ये सहभागाची प्रक्रिया समजावून सांगतील.
वल्लरी मीडिया
सदाशिव पेठ, पुणे
मोबा. 094224 42407