लग्न पहावे करून

लग्न पहावे करून Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from लग्न पहावे करून, Pune.

03/09/2020
❤️
09/08/2020

❤️

01/07/2020
🤪
30/06/2020

🤪

26/06/2020

अनोळख्या शब्दातली ओळख पटायला लागली लागली की बऱ्याच गोष्टी सोप्या होऊ लागतात.. 💞

💞
24/06/2020

💞

लग्न_पहावे_करून ❤️
24/06/2020

लग्न_पहावे_करून ❤️

♥️
06/06/2020

♥️

 #लग्न_पहावे_करून ❤️
05/06/2020

#लग्न_पहावे_करून ❤️

लग्न पहावे करून..!! 👫👭👬तुम्ही Blind date बद्दल कधी ऐकलंय का हो? त्यात कसं होतं ना की दोन एकमेकांना कधीही न भेटलेल्या, मा...
29/05/2020

लग्न पहावे करून..!! 👫👭👬

तुम्ही Blind date बद्दल कधी ऐकलंय का हो? त्यात कसं होतं ना की दोन एकमेकांना कधीही न भेटलेल्या, माहीत नसलेल्या व्यक्ती एकत्र येतात, एकमेकांची वेव्हलेंथ जुळतेय का ते पाहतात आणि आपल्या पुढच्या प्रवासाची सुरुवात करतात.

लग्न पहावे करून हा असाच एक प्लॅटफॉर्म आम्ही आणलाय खास अशा उपवर-उपवधूंसाठी ज्यांना लग्नासाठी असणाऱ्या विशिष्ट कॅटलॉगचा भाग व्हायचा नाहीये. ज्यांना रंग, रूप, जात, धर्म, व्यंगत्व, लिंग, अशा समाजाने आखलेल्या बऱ्याच चौकटींच्या बाहेर जाऊन आपला जोडीदार शोधायचा आहे, ज्यांना या समाजमान्य गोष्टींचा काही एक फरक पडत नाही.

एकमेकांना समजून घेऊन माणूस म्हणून समोरच्याला स्वीकारायची ही खरी सुरुवात तर करूयात. आखींर मियाँ-बिबी राजी, तो क्या करेगा काझी? 😉

Address

Pune

Telephone

+918605097378

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when लग्न पहावे करून posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to लग्न पहावे करून:

Share