14/04/2026
🔵 "जो इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही."
— डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎓 *पदव्या*
▪️ बी.ए. — मुंबई विद्यापीठ (१९१२)
▪️ एम.ए., पीएच.डी. — कोलंबिया विद्यापीठ (१९१५, १९१७)
▪️ एम.एस्सी., डी.एस्सी. — LSE, लंडन (१९२१, १९२३)
▪️ बार-ॲट-लॉ — ग्रेज इन, लंडन (१९२३)
▪️ एलएल.डी. (मानद) — कोलंबिया (१९५२)
▪️ डी.लिट. (मानद) — उस्मानिया विद्यापीठ (१९५३)
━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 *महत्त्वाची कामे*
▪️ महाड चवदार तळे सत्याग्रह — १९२७
▪️ मनुस्मृती दहन — २५ डिसेंबर १९२७
▪️ काळाराम मंदिर सत्याग्रह — १९३०
▪️ गोलमेज परिषद — दलित प्रतिनिधित्व (१९३०–३२)
▪️ पुणे करार — १९३२
▪️ स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना — १९३६
▪️ भारतीय संविधानाचे शिल्पकार — १९४७–४९
▪️ स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री (१९४७–५१)
▪️ हिंदू कोड बिल — महिला हक्कांसाठी लढा
▪️ RBI स्थापनेत योगदान
▪️ बौद्ध धर्म स्वीकार — १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर
━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 *लिहिलेली पुस्तके*
▪️ Castes in India (१९१६)
▪️ The Problem of the Rupee (१९२३)
▪️ Annihilation of Caste (१९३६)
▪️ Pakistan or the Partition of India (१९४०)
▪️ What Congress & Gandhi Have Done... (१९४५)
▪️ Who Were the Shudras? (१९४६)
▪️ The Untouchables (१९४८)
▪️ Riddles in Hinduism
▪️ Waiting for a Visa
▪️ Buddha and His Dhamma (१९५७)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🔵 जय भीम | जय भारत 🇮🇳🙏
#जयभीम