19/09/2023
गजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता विघ्नविनाशक...
तूच भरलासी त्रीभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी...
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तुज पायी...
गणपती बाप्पा मोरया🙏🚩
- ANURAG AQUA, R.O WATER ATM - VISARWADI.
📱 9421883908 / 9637626660