Teams Advertising & Marketing

Teams Advertising & Marketing TEAM's - Where it all Starts.

01/02/2026

"अख्ख्या महाराष्ट्राने ज्यांच्या कामाचा धडाका पाहिलाय, तो शब्दाला जागणारा लोकनेता... दादा, वारसा तुमच्या कर्तृत्वाचा आम्ही पुढे नेऊ!"

"काम, काम आणि फक्त काम" हाच मंत्र ज्यांनी आम्हाला दिला, ज्यांनी शब्दासाठी आयुष्य पणाला लावलं आणि जातीपातीचं राजकारण कधीच शिवू दिलं नाही, अशा आमच्या आधाराला आज पोरकं झाल्याची भावना मन पोखरतेय.

दादा, तुम्ही फक्त नेते नव्हतात, तर तुम्ही आमच्यातल्या राजकीय जाणिवा जिवंत ठेवणारे ऊर्जास्थान होतात. 'टीम्स पब्लिसिटी'चं अस्तित्व तुमच्याच प्रेरणेवर उभं आहे. आज तुम्ही शरीराने नसलात तरी, सामान्य माणसाच्या एका कॉलवर धावून जाण्याची तुमची वृत्ती आणि तुमचा कामाचा धडाका आम्ही कधीच थांबवून देणार नाही.

"तुमचा वारसा आम्ही पुढे नेऊ... हीच आमची तुम्हाला खरी श्रद्धांजली!"

"महाराष्ट्राचा लोकनेता व कामाचा माणूस, माननीय अजितदादा पवार साहेब यांना टीम्स पब्लिसिटी कडून मानाचा सलाम!"🫡💐

(कामाचा माणूस, हक्काचा माणूस, Ajit Pawar Saheb, Ajitdada Pawar,
Leadership, Grassroot Leader, People’s Leader,
Rashtravadi Congress Party, NCP Maharashtra,
Political Inspiration, Emotional Tribute,
Teams Publicity, Political Journey,
Maharashtra Politics, PCMC, Pimpri Chinchwad)

#कामाचामाणूस

Political Graphics Designerआमच्या क्रिएटिव्ह टीमसाठी अनुभव असलेला Political Graphics Designer आवश्यक आहे.---🔹 आवश्यक कौश...
21/11/2025

Political Graphics Designer

आमच्या क्रिएटिव्ह टीमसाठी अनुभव असलेला Political Graphics Designer आवश्यक आहे.

---

🔹 आवश्यक कौशल्ये

- 2–3 वर्षांचा अनुभव (Political / Social Media / Agency Design मध्ये)
(फ्रेशर्स चालणार नाहीत)

- खालील सॉफ्टवेअरमध्ये प्राविण्य:
- Adobe Photoshop (PSD)
- Adobe Illustrator
- CorelDRAW (भारतामध्ये प्रिंट व पॉलिटिकल डिझाईनसाठी सर्वाधिक वापरले जाते)

- प्रिंटिंग स्टँडर्ड्स, CMYK/RGB, Flex/Hoarding साईझ प्रपोर्शन्सची माहिती

- खालील प्रकारचे डिझाईन करण्याची क्षमता:
- सोशल मीडिया पोस्ट्स
- राजकीय मोहिमांसाठी क्रिएटिव्ह्स
- उमेदवार प्रमोशन
- बॅनर्स, जंबो फ्लेक्स
- इव्हेंट क्रिएटिव्ह्स
- फेस्टिवल पोस्ट्स
- ब्रेकिंग न्यूज टेम्प्लेट्स

- जलद काम करण्याची क्षमता व टाईम-सेन्सिटिव्ह पॉलिटिकल कंटेंट हाताळण्याचा अनुभव

- मराठी भाषेची समज प्राधान्य

- राजकीय कामातील गोपनीयता व संवेदनशीलतेची जाण आवश्यक

---

🔹 उपकरणांची माहिती (असल्यास प्राधान्य)

- Wacom Tablet / Graphic Pen Tablet वर काम करण्याचा अनुभव

- Hoarding/Flex साठी High-Resolution Export करण्याची क्षमता

---

🔹 कामाचे स्वरूप

- Work From Office
(सुरुवातीला Work From Home व्यवस्थापन शक्य)

---

योग्य उमेदवारांनी आपला पोर्टफोलिओ आणि संपर्क त्वरित पाठवावा.

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरतुमचे जीवन विजयाच्या पथावर चालो,शत्रूंवर मात करत, सुख-समृद्धी तुमच्या घरी नांदो! #दसरा        #व...
12/10/2024

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर
तुमचे जीवन विजयाच्या पथावर चालो,
शत्रूंवर मात करत, सुख-समृद्धी तुमच्या घरी नांदो!

#दसरा #विजयदशमी

May Lord Ganesha bless you abundantly on this holy occasion.Let His divine presence fill your life with happiness.May al...
06/09/2024

May Lord Ganesha bless you abundantly on this holy occasion.
Let His divine presence fill your life with happiness.
May all your desires come true, and obstacles fade away.
Wishing you and your family a joyous Ganeshotsav.
Ganpati Bappa Morya!

"🚀 Join Our Team! We're Hiring for Various Positions in Marketing and Advertising! 🌟🔴Important points➡️Location:- Pune, ...
17/07/2024

"🚀 Join Our Team! We're Hiring for Various Positions in Marketing and Advertising! 🌟

🔴Important points
➡️Location:- Pune, Mumbai, or Anywhere in Maharashtra
➡️Preference given to candidates with political campaign experience
➡️Freelancers can also apply

✨ Positions Available:
➡️04 Graphic Designer
➡️03 Video Editor
➡️Content Writer
➡️02 Digital Marketer

📍 Why Join Us?
Innovative Work Environment
Career Growth Opportunities
Collaborative Team Culture
Competitive Benefits

Apply now and be a part of our success story! 📈

मर्यादा, निःस्वार्थीपणा, मधुरता, परोपकार, करुणा, नम्रता, धर्म, सत्य, संयम, सामर्थ्य, दृढनिश्चय आज्ञापालन या गुणांनी भगवा...
16/04/2024

मर्यादा, निःस्वार्थीपणा, मधुरता, परोपकार, करुणा, नम्रता, धर्म, सत्य, संयम, सामर्थ्य, दृढनिश्चय आज्ञापालन या गुणांनी भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते. प्रभु श्री राम सत्यवचनी, एकपत्नीव्रत व परम दयाळू होते.

श्री राम नवमी उत्सवाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा..!!!

#श्रीराम #रामनवमी

"नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या जीवनात नवीन आणि आनंदमय गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी! नवीन साल, नवीन उत्साह, नव...
08/04/2024

"नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या जीवनात नवीन आणि आनंदमय गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी! नवीन साल, नवीन उत्साह, नवीन सौख्य आपल्या जीवनात प्रवेश करताना सहयोगी होवो! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!"

#गुढीपाडवा

Happy Republic D
26/01/2024

Happy Republic D

सर्वांच्या मनातील सुवर्णक्षण ज्यांची प्रतिक्षा ५०० वर्षापासून होती. जो क्षण पाहण्यास डोळे आतुरलेले होते मर्यादापुरुषोत्त...
22/01/2024

सर्वांच्या मनातील सुवर्णक्षण ज्यांची प्रतिक्षा ५०० वर्षापासून होती. जो क्षण पाहण्यास डोळे आतुरलेले होते मर्यादापुरुषोत्तम श्रीराम काहीच तासात आपल्याला आयोध्यांच्या सिंहासणावर विराजमान दिसतील...

जय श्री राम..!!🚩🧡

🙏

"As you fly your kites high, may your aspirations soar even higher. Wishing you a successful and fulfilling Makar Sankra...
15/01/2024

"As you fly your kites high, may your aspirations soar even higher. Wishing you a successful and fulfilling Makar Sankranti!"

#मकरसंक्रांत

नववर्षाच्या प्रातःकाळी, नवीन सुरवात घेतली पाहिजे. तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या जीवनात आनंदाचं, समृद्धिचं, आणि नवीन सं...
01/01/2024

नववर्षाच्या प्रातःकाळी, नवीन सुरवात घेतली पाहिजे. तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या जीवनात आनंदाचं, समृद्धिचं, आणि नवीन संधीचं आवाज येतो.

On this holy festival of Diwali, may you find the light within you to overcome darkness and lead a righteous life & may ...
12/11/2023

On this holy festival of Diwali, may you find the light within you to overcome darkness and lead a righteous life & may your life be blessed with the divine light of knowledge and spiritual growth.
The divine blessings of Lord Rama and Sita bring love and harmony to your home. Shubh Deepavali.!!

#दिवाळी #दिवाळी२०२३

Address

Pune
411019

Telephone

+917047072727

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Teams Advertising & Marketing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Teams Advertising & Marketing:

Share