बोल भावड्या

बोल भावड्या माहितीचा जगात आपले सहर्ष स्वागत......�

आपल्याला काय वाटते??
18/08/2024

आपल्याला काय वाटते??

सुरज चव्हाण चा परफॉर्मन्स कसा वाटतोसुरज चव्हाण ला वोट करण्यासाठी कॉमेंट मध्ये    लिहा #मराठी
17/08/2024

सुरज चव्हाण चा परफॉर्मन्स कसा वाटतो

सुरज चव्हाण ला वोट करण्यासाठी
कॉमेंट मध्ये लिहा
#मराठी

सकाळी सकाळी टिपलेले  छायाचित्र #मराठी
17/08/2024

सकाळी सकाळी टिपलेले छायाचित्र
#मराठी


काँग्रेसच्या महामेळाव्यातून  विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधल आहे तुम्हाला काय वाटतंय या योजना फक्त निवडणुकीपुर...
12/08/2024

काँग्रेसच्या महामेळाव्यातून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधल आहे

तुम्हाला काय वाटतंय या योजना फक्त निवडणुकीपुरत्या आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

i

मिरची ही चवीला जरी तिखट लागत असेल तरी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही गावातील शेतकऱ्यां चे आयुष्य या मिरची ...
12/08/2024

मिरची ही चवीला जरी तिखट लागत असेल तरी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील काही गावातील शेतकऱ्यां चे आयुष्य या मिरची पिकामुळे भरले आहे 🌶🌶🌶🌶🌶🌶
त्यांची आर्थिक भरभराट झाली आहे या भागातील मिरची ही खूप प्रसिद्ध आहे या भागातील मिरची विदेशात सुद्धा निर्यात केल्या जाते
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपूर फायदा करून दिला आहे या भागात अल्पभूधारकता असून देखील मिरची पिकाचे काटेकोर नियोजन करून आणि भरपूर मेहनत घेऊन या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी आधुनिकतेने मिरची पिकाची उत्पन्न घेत आहे🌶🌶🌶🌶

एप्रिल आणि मी महिन्यात कडक उन्हाळ्यात हा शेतकरी वर्ग अपार कष्ट करून या पिकाची लागवड करतो
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मिरची हे पीक तोडणे सुरुवात होते त्यामुळे बाजारात मिरची पिकाची वाढलेली मागणी🌶🌶🌶

आणि अपूर्ण असलेला पुरवठा याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आणि त्यातून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतात

आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या भागात देखील नगदी पिके म्हणून कोणती पिके घेतले जातात हे कमेंट मध्ये नक्की सांगा

माहिती आवडल्यास पहिला फॉलो नक्की👍 करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत ही माहिती शेअर करायला विसरू नका❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥

Address

Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोल भावड्या posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share