Vmaxinfo Development

Website

Vmaxinfo Development We are provided IT-related courses and training with 100% job placement opportunities with live projects.

04/12/2025

🌼 Vmaxinfo Development कडून Datta Jayanti 2025 च्या हार्दिक शुभेच्छा 🌼

दत्त भक्तीचा प्रकाश तुमच्या जीवनात सदैव उजळत राहो…🙏
आपल्या सर्व कामांत यश, समाधान आणि शांती लाभो अशी श्री दत्तांच्या चरणी प्रार्थना…✨

📞 संपर्क: +91 95951 66123
Vmaxinfo Development

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...
12/04/2025

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||
सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏 ❤️ ❤️🙌 🚩🚩

स्वराज्य संकल्पाच्या अमर योद्ध्याला विनम्र अभिवादन!रायगडाच्या किल्ल्यावरून हिंदवी स्वराज्याचा उद्घोष करणाऱ्या, अन्यायावि...
03/04/2025

स्वराज्य संकल्पाच्या अमर योद्ध्याला विनम्र अभिवादन!

रायगडाच्या किल्ल्यावरून हिंदवी स्वराज्याचा उद्घोष करणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि जनतेसाठी रयतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कृतज्ञतापूर्वक नमन!

त्यांचे पराक्रम, नेतृत्व आणि शिस्तबद्ध प्रशासन आजही प्रेरणादायी आहे. त्यांनी केवळ एक साम्राज्य उभारले नाही, तर स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि स्वसंरक्षण यांचे बळ देणारे स्वराज्य घडवले. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासत, आपणही राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान द्यावे, हीच खरी आदरांजली!

जय भवानी! जय शिवाजी 🚩

रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव  पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर  विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा             ...
01/04/2025

रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहीवर विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

सर्वांना रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!यंदाची ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. सम...
31/03/2025

सर्वांना रमजान ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

यंदाची ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ होवो. रमजान ईदच्या निमित्तानं वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोप्यानं, आनंदानं आणि उत्साहानं साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधूत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया.

सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे.

गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांतसंभाजी धर्म जगले जळत्या रणांत।सुर्याहूनी ही अति दाहक धर्मभक्तीस्फुरण्यास नित्य धरूया शि...
29/03/2025

गिळण्यास प्राण उठला जरी ही कृतांत
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।
सुर्याहूनी ही अति दाहक धर्मभक्ती
स्फुरण्यास नित्य धरूया शिवपुत्रचित्ती।।

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त
विनम्र अभिवादन!
#बलिदानदिन #अभिवादन

मुखी हरी नाम, चाले वाट पंढरपूरतल्लीन भक्तीत, माऊलीचा गजरभक्त जमती सारे नदीच्या तीरावरकानडा राजा, भेटिस उभा विटेवरभागवत ए...
26/03/2025

मुखी हरी नाम, चाले वाट पंढरपूर
तल्लीन भक्तीत, माऊलीचा गजर
भक्त जमती सारे नदीच्या तीरावर
कानडा राजा, भेटिस उभा विटेवर
भागवत एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

हातात रंगानी भरलेली पिचकारीगालावर चढली लाजेची रंगाची लालीया रंगपंचमीला होऊदेत पूर्ण तुझ्या सगळ्या इच्छारंगपंचमीच्या तुम्...
19/03/2025

हातात रंगानी भरलेली पिचकारी
गालावर चढली लाजेची रंगाची लाली
या रंगपंचमीला होऊदेत पूर्ण तुझ्या सगळ्या इच्छा
रंगपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
.
.
.
.
.
.
.

Vmaxinfo Development
📞 Apply Now! Call/WhatsApp: +91 8668977347
📩 Email: [email protected]
Website : vmaxinfo.in

📢 Urgent Hiring – Multiple Job Openings! 📢Are you looking for a great career opportunity? We are hiring for various posi...
17/03/2025

📢 Urgent Hiring – Multiple Job Openings! 📢

Are you looking for a great career opportunity? We are hiring for various positions across BPO, KPO, IT, and industrial sectors!

Available Positions:
✅ Receptionist
✅ Telecaller
✅ Customer Care Executive
✅ Back Office Executive
✅ Accountant
✅ HR & Admin
✅ Document Verification Officer
✅ Data Entry Operator
✅ Career Counsellor
✅ Office Assistant
✅ Pick-Up Boy
✅ Marketing Executive

Experience: Freshers & Experienced both can apply
Salary: Best in the industry
Requirements: Good communication skills & relevant qualifications
📞 Apply Now! Call/WhatsApp: +91 8668977347
📩 Email: [email protected]

Don’t miss this opportunity! Limited vacancies available!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थानश्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरासर्व शिवभक्तान...
17/03/2025

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!!!

Address

B/401, 402, Megacentre, Magarpatta, Hadapsar, India
Pune
411028

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vmaxinfo Development posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category