Zatpat Ads

Zatpat Ads Social media marketing services for Property and Vehicles ZatPat Ads
9420 26 4040

एखादे घर-फ्लॅट-दुकान गाळा-गाडी-जमीन जर विकत किव्हा भाड्याने जरी घ्यायचे असेल तर आपल्याला खूप शोधाशोध करावी लागती. जवळच्या ओळखीतून काही मोजकी माहिती मिळते तीही तोंडी. त्यात आपण जर स्थानिक नसू तर अजूनच पंचायत होते व बराच सा वेळ आणि पैसे वाया जातो. राहतो पर्याय तो म्हणजे एजन्ट शोधणे त्याला शोधायला पण वेळ तर हवाच वर त्याला वेगळे कमिशन द्यावे लागते. थोडक्यात देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला सौदा महागात पडतो.

हिच सगळी अडचण दूर करण्याकरिता ZatPat Ads आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे.

दुसऱ्या बाजूने आपल्याला जर वरील पैकी काहीही विकायचे किव्हा भाड्याने जरी द्यायचे असल्यास तीच अडचण येते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली जाहिरात करायची कशी. त्यासाठी हि सेवा आपल्या कमी येणार आहे.

तरी पेज ला लाईक करा आणि YouTube चॅनेल ला जाऊन Subscribe सुद्धा करून ठेवा.

धन्यवाद!

Address

Savantvadi
416510

Telephone

+919420264040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zatpat Ads posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zatpat Ads:

Share