Solapur Ki Janata News

Website

Solapur Ki Janata News Solapur news

कुमठा नाका से नई जिंदगी के रास्ते पर लोगों की परेशानी कब दूर होगी?  सोलापुर में कुमठा नाका से नई जिंदगी जाने वाले रास्ते...
06/10/2026

कुमठा नाका से नई जिंदगी के रास्ते पर लोगों की परेशानी कब दूर होगी? सोलापुर में कुमठा नाका से नई जिंदगी जाने वाले रास्ते पर कई दिनों से ट्रैफिक जाम की समस्या सामने आ रही है। सड़क पर खड़े वाहन और फल-फ्रूट की गाड़ियों के कारण लोगों को आने-जाने में परेशानी हो रही है।

06/10/2026

सोलापूरकरांनो, चांदी फ्री मिळणार? सोलापूर सात रस्ता बिग बाजार विनेक्स

06/10/2026

अकाउंटंटची नोकरी सोडली रील पाहून आयडिया आता 60-70 हजार कमाई

06/10/2026

सोलापुरात रात्री रस्त्यांवर दारू पार्ट्या मोकळ्या मैदानांवर पोलिसांची कडक नजर

5 ऑक्टोंबर रात्री दहाच्या नंतर अक्कलकोट सोलापूर रोडवर कोन्हाळी शाळेजवळ भीषण अपघात आयशर ड्रायव्हर जागी ठार?
05/10/2026

5 ऑक्टोंबर रात्री दहाच्या नंतर अक्कलकोट सोलापूर रोडवर कोन्हाळी शाळेजवळ भीषण अपघात आयशर ड्रायव्हर जागी ठार?

संजय दत्तच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा हल्लाबोल संजय दत्तने भारतात पूर्वीसारखी शांतता नसल्याचं विधान केल्यावर भाजप मंत्र...
05/10/2026

संजय दत्तच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा हल्लाबोल संजय दत्तने भारतात पूर्वीसारखी शांतता नसल्याचं विधान केल्यावर भाजप मंत्री नितेश राणे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'या कलाकारांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पंधरा दिवस राहावं, मग भारत किती सुरक्षित आहे ते कळेल.' राणे यांनी संजय राऊत व रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

अता पता लपता' चित्रपटासाठी २०१० मध्ये घेतलेल्या कर्जापोटी थकित झालेल्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता रा...
05/10/2026

अता पता लपता' चित्रपटासाठी २०१० मध्ये घेतलेल्या कर्जापोटी थकित झालेल्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादवला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. पूर्वीच्या आदेशानुसार ५ कोटी रुपये जमा न केल्याने न्यायालयाने कडक भूमिका घेत त्याला २४ तासांची अंतिम मुदत दिली आहे. अन्यथा त्याला ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल; पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

05/10/2026

आई, मुझे मार रहे हैं… फिर मौत मां को मैसेज किया, कुछ घंटे बाद मौत

05/10/2026

सोलापुर में घर में घुसकर 16 साल की लड़की से छेड़छाड़

MPSC छात्रों के समर्थन में शरद पवार! फडणवीस को किया सीधा फोन... क्या कहा? पुणे में MPSC छात्रों का आंदोलन तीसरे दिन भी ज...
05/10/2026

MPSC छात्रों के समर्थन में शरद पवार! फडणवीस को किया सीधा फोन... क्या कहा? पुणे में MPSC छात्रों का आंदोलन तीसरे दिन भी जारी है। अब छात्रों के समर्थन में शरद पवार भी मैदान में उतर आए हैं छात्रों ने MPSC अध्यक्ष भीमनवार के इस्तीफे समेत अपनी मांगें शरद पवार के सामने रखीं।

इसके बाद शरद पवार ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को सीधे फोन किया और छात्रों से बातचीत कर रास्ता निकालने की अपील की।

पवार ने साफ कहा कि बातचीत के बिना छात्रों की समस्याओं का हल नहीं निकलेगा।

अब सवाल है, शरद पवार के फोन के बाद सरकार छात्रों की मांगों पर क्या फैसला लेती है?

Address

Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur Ki Janata News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share