Yuhan Online

Yuhan Online Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yuhan Online, Advertising agency, Tasgaon, Tasgaon.

"आपल्याला साहाय्य करण्यासाठी सरकारी नोकरी, योजना, शाळा महाविद्यालय यांचे प्रवेश, शिष्यवृत्ती इ. बद्दल सविस्तर माहिती देत असतो व सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज कसे भरावे याची देखील माहिती देत असतो.

10/12/2024

PAN 2.0 APPLICATION PROCESS
नवीन PAN 2.0 साठी अर्ज करण्यास सुरु झाले आहे तर ते कशा पद्धतीने अर्ज करावे ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा

दिव्यांग / अपंग प्रमाण पत्र काढा आणि मिळवा शासनाच्या भरपूर योजनांचा लाभ👉 प्रती महिना १५०० रु.पेन्शन 👉 एस टी प्रवास सवलत👉...
22/11/2024

दिव्यांग / अपंग प्रमाण पत्र काढा आणि मिळवा शासनाच्या भरपूर योजनांचा लाभ
👉 प्रती महिना १५०० रु.पेन्शन
👉 एस टी प्रवास सवलत
👉 रेल्वे प्रवास सवलत
👉 सरकारी नोकरी मध्ये आरक्षण
👉 शैक्षणिक आरक्षण
इत्यादी अनेक सरकारी योजनांचा लाभ.

दिव्यांग प्रमाणपत्र कसे काढावे अपंग प्रमाणपत्र कसे काढावे UDID कार्ड कसे काढावे Disability Certificate कसे काढावे ऑनलाईन अर्ज भर.....

दिव्यांग / अपंग प्रमाण पत्र काढा आणि मिळवा शासनाच्या भरपूर योजनांचा लाभ👉 प्रती महिना १५०० रु.पेन्शन 👉 एस टी प्रवास सवलत👉...
22/11/2024

दिव्यांग / अपंग प्रमाण पत्र काढा आणि मिळवा शासनाच्या भरपूर योजनांचा लाभ
👉 प्रती महिना १५०० रु.पेन्शन
👉 एस टी प्रवास सवलत
👉 रेल्वे प्रवास सवलत
👉 सरकारी नोकरी मध्ये आरक्षण
👉 शैक्षणिक आरक्षण
इत्यादी अनेक सरकारी योजनांचा लाभ.
https://youtu.be/OUT5OHsAgwc?si=qLGXGVO4yZKA6FDT

01/08/2024

*(RRB JE Bharti) भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती*
July 27, 2024


जाहिरात क्र.: CEN No.03/2024

Total: 7951 जागा

Advertisement
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 केमिकल सुपरवाइजर/रिसर्च 17
2 मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3 ज्युनियर इंजिनिअर 7934
4 डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5 केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total 7951
*शैक्षणिक पात्रता:*
पद क्र.1: केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
पद क्र.2: मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
पद क्र.4: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.5: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
वयाची अट: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
अर्ज दुरुस्ती: 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024


Online अर्ज Appy Online
सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अनुभवी व विश्वसनीय ठिकाण

🏛️ *युहान ऑनलाईन सेवा*
पत्ता - बचत भवन, गाळा नं १०, बस स्टँड जवळ, शानी डीजीटल समोर, होणाई झेरोक्स शेजारी, तासगाव.
अधिक माहिती साठी 🪀 9561380065 या नंबर वरती कॉल करा.

🚦 👇 जॉब अलर्ट ग्रुप जॉइन करण्यासाठी या लिंक वरती क्लिक करा 🚦 👇
https://chat.whatsapp.com/FFBd8lEst5dJwXY1NeKrFf

24/07/2024
29/06/2024

👧 महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत वय वर्ष २१ ते ६० या वयोगटातील सर्व महिलांना दरमहा ₹ १५०० /- मिळणार आहेत. 👧

🗒️ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -

१) ऑनलाईन अर्ज
२) आधार कार्ड
३) डोमेसाईल सर्टिफिकेट
४) ₹ २.५० लाखापेक्षा कमी तहसीलदार उत्पन्न दाखला
५) बँक पासबुक
६) रेशन कार्ड
७) १ फोटो
अर्ज करण्याची तारीख - ०१/०७/२०२४ ते १५/०७/२०२४

सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अनुभवी व विश्वसनीय ठिकाण

🏛️ युहान ऑनलाईन सेवा

पत्ता - बचत भवन, गाळा नं १०, बस स्टँड जवळ, शानी डीजीटल समोर, होणाई झेरोक्स शेजारी, तासगाव.
अधिक माहिती साठी 🪀 9561380065 या नंबर वरती कॉल करा.

🚦 👇 जॉब अलर्ट ग्रुप जॉइन करण्यासाठी या लिंक वरती क्लिक करा 🚦 👇

Address

Tasgaon
Tasgaon
416307

Telephone

+919561380065

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuhan Online posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuhan Online:

Share