25/07/2026
वारकरी पायी चालतात...
आणि भावना डिजिटल जगभर पोहोचतात. ❤️
श्रद्धा तीच, माध्यम नवं.
विठ्ठल-रखुमाईच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा वर्षाव होवो.
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏