10/04/2025
🌸✨ राम नवमी निमित्त खास पोस्टर डिझाईन! ✨🌸
🚩 Bhagwa Vahan Rally साठी खास डिझाईन केलेला आकर्षक पोस्टर!
🎨 Graphic Design Behind The Scenes!
मी स्वतः CorelDRAW मध्ये हा पोस्टर तयार करतानाचा संपूर्ण प्रोसेस screen-record करून दाखवलेला आहे.
डिझायनिंग शिकणाऱ्यांसाठी, फेस्टिवल पोस्ट्स बनवणाऱ्यांसाठी आणि inspiration शोधणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ खास आहे!
🙏 तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि व्हिडिओ शेअर करा!
📺 Watch Full Video: https://youtu.be/rp7DdQIBxOc?si=bmEw7xuNkp3EqMm6
📌 Channel Subscribe करा आणि design journey मध्ये सहभागी व्हा!
Ram Navami Social media poster design.In this video, watch the full process of creating a vibrant 'Bhagwa Vahan Rally' poster in CorelDRAW.Ideal for graphic ...