जयभीम युवा शक्ति

  • Home
  • जयभीम युवा शक्ति

जयभीम युवा शक्ति พระอุตตมาจโยติ

18/06/2026

इंन्दिरा गांधी हास्पिटल पटना बिहार 72 तास डाॅक्टरच्या निघरानीत आवश्यक आहे डाॅक्टर एन्जोय ग्राफी करण्याच म्हणत आहे तेव्हा काही रूपयांची गरज पडु शकते माझ्या सेवेत भदन्त प्रग्याशिल आणि त्यांचा संघ आहे

सर्व श्रद्धावान धम्म उपासक, उपासिका नमो बुद्धाय जयभीम आपणास विनंती करण्यात येते की, पूज्य भंते जी भगीरथ महास्थविर हे दिन...
18/06/2026

सर्व श्रद्धावान धम्म उपासक, उपासिका नमो बुद्धाय जयभीम आपणास विनंती करण्यात येते की, पूज्य भंते जी भगीरथ महास्थविर हे दिनांक 15/06/2026 रोजी हाय कोर्ट पाटणा येथे बुद्धगया मंदिर संध्याकाळी बंद असते ते सुरू ठेवण्यासाठी ॲड कुशवाहा यांचेकडे याचिका दाखल करण्यासाठी गेले होते. दिनांक 16/06/2026 रोजी याचिका दाखल करणार होते मात्र त्यांना एकामागे एक हार्ट अटॅक (ह्रदय विकाराचा झटका) आलेला आहे त्यांना इंदिरा गांधी हृदय रोग संस्थान पाटणा येथे ॲडमीट केलेले आहे. 72 तासाच्या डॉक्टरांचे देखरेख खाली त्यांना ठेवण्यात आलेले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. ज्यांना दान द्यायचे असेल त्यांना भंतेजी यांच्या दिलेल्या नंबरवर पाठवावे मोबाईल क्रमांक 98 22 463602

14/06/2026

#बुद्धआणिधम्म #बुद्धटेंपल #फेसबुकरील Er Uttamkumar K Jyoti Bauddh 563 Ashish Ashok नालंदा बुद्ध विहार अडगांव Kumar Kamble Dhammakarwaan समता विचार मंच

14/06/2026

#बुद्धटेंपल #बुद्धआणिधम्म #फेसबुकरील

12/06/2026

#बुद्धआणिधम्म #बुद्धटेंपल #फेसबुकरील

12/06/2026

#बुद्धआणिधम्म #बुद्धटेंपल #फेसबुकरील Er Uttamkumar K Gayatri Ramteke नालंदा बुद्ध विहार अडगांव Kumar Kamble Dhammakarwaan Kishori Uttam Kamble

Address

Wardha

442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when जयभीम युवा शक्ति posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जयभीम युवा शक्ति:

  • Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company?

Share