करा फक्त व्यवसाय

करा फक्त व्यवसाय व्यवसाय करा आणि कमवा कसे ते याबद्दल मला कमेंन्ट करा.

13/03/2023

कोणता व्यवसाय [ BUSINESS ] का करायचा ?

11/03/2023
06/03/2023

विचार करा

13/01/2023

Watch Till End

*मित्रांनो वरील मेसेज खरच खुप काही सांगुन जातो. आज आपण आपली व आपल्या कुटुंबाची स्वप्ने पगाराच्या नोकरीमुळे विसरत चाललो आ...
03/01/2023

*मित्रांनो वरील मेसेज खरच खुप काही सांगुन जातो. आज आपण आपली व आपल्या कुटुंबाची स्वप्ने पगाराच्या नोकरीमुळे विसरत चाललो आहोत.*

🤔🤔🤔🤔🤔
*पण जर या पगाराच्या नोकरीबरोबर असे काही काम केले तर ज्यामुळे तुमची व तुमच्या कुटुंबाची सर्व स्वप्ने पुर्ण होऊ शकतील जर असा काही मार्ग जाणून घ्यायचा असेल तर मला संपर्क करा.*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

*प्रशांत परब*
8️⃣8️⃣3️⃣0️⃣3️⃣8️⃣4️⃣2️⃣3️⃣2️⃣

11/10/2022

*नमस्कार*

*मी प्रशांत परब*
*फेसबुक वर कोणीतरी टाकलेल्या एक्ट्रा इंकम कमविण्या बद्दल असलेल्या पोस्टवरुन तुमचा नंबर मला मिळाला.*
*माफ करा तुमची संहमती न घेत‍ा तुम्हाला मेसेज करत आहे. जसे तुम्ही तुमचे काम सांभाळुन एक्ट्रा इंकमसाठी मार्ग बघत आहात का? जर बघत असाल तर मी तुमची मदत करु शकतो.*

*फेसबुकवर येणार्‍या सर्व पोस्ट या एकतर डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) मध्ये काम करुन पैसे कमविण्याचे मार्गाबद्दल असतात.*
*परंतु लोकांच्या मनात डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) खुप गैरसमज आहेत.*

*डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) हे टिमवर्कने करायचे काम असते. आज सर्व मोठ्यामोठ्या इंडस्ट्री हिच पध्दत वापरुन कमवतात. उदा. :- आज रिलायन्स कंपनीबद्दल आपणास माहित आहे रिलायन्स कंपनीमध्ये अंदाजे पाच लाख कर्मचारी काम करतात.*
*५,००,००० (कर्मचारी) x ८ (तास) = ४०,००,००० (तास)*

*एकट्या अंबानीसाठी अंदाजे ४० लाख तास काम दिवसाला होते, म्हणून त्याच्याकडे करोडो रुपये येतात. आज त्याच्या कंपनीत डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) मध्ये वापरली जाणारी टिमवर्क पध्दतीमुळे करोडो रुपये येतात.*

*जर तुम्ही डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) टिमवर्क पध्दती समजावुन घेतली तर तुम्ही सुध्दा कमावु शकता.*

*मला माहित आहे बरेच लोकांना डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) माहीती असते किंवा याबद्दल खोल माहीती नसते, एकतर कंपनी फसवी असते किंवा जॉईन केल्यानंतर अपलाईन कडून मदत नाही मिळत व आपल्या जवळच्यांनी तुमच्या बरोबर काम करण्यास नकार दिला की आपण निगेटिव्ह होतो. आपल्या मनात अजुन एक शंका असते ती म्हणजे डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग)म्हणजे चेन सिस्टम चेन तुटली कि सर्व संपले. पण असे नाही आहे आज आपण आपल्या साधारण आयुष्यात पण कळत नकळत चेन सिस्टमने काम करतो पण ते आपल्याला माहीत नसते व त्यामधुन काही फायदा क्वचितच मिळतो. परंतु डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) मध्ये हा व्यवसाय समजावुन घेतला एका चांगल्या कंपनी बरोबर एका सिस्टमने काम केले तर आपण नक्की हजारो, लाखो किंवा करोडो कमाऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) पुर्णपणे समजावुन घ्यावी लागेल. त्यासाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवत आहे त्यामध्ये डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) इंडस्ट्रीचा विस्तार किती मोठा आहे आणि भविष्य कसे आहे याबद्दल सांगितले आहे.*

*जर आपणास एका चांगल्या डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) कंपनी बरोबर काम करायचे असेल तर तुम्हाला त्या कंपनीची काही महत्वाच्या गोष्टि पाहाव्या लागतील. उदा. १) कंपनीचे मालक कोण आहेत. २) कंपनीचा प्लान कसा आहे., ३) कंपनीचे प्रोडक्ट कसे आहेत. ४) कंपनी पेमेंट कसे देते.*
*यासर्व गोष्टिंचा आभ्यास केला तर तुम्हाला डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) चांगले इंकम घेण्यापासुन कोणीच अडवु शकणार नाही.*

*मी पण एका डायरेक्ट सेलिंग इडस्ट्रिमध्ये काम करतो. तसेच जर तुम्हाला एक्ट्रा इंकम घ्यायचे असेल तर ही इंडस्ट्री तिच आहे जी तुम्हाला एक्ट्रा इंकम मिळवुन देईल. यामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याबरोबर हा व्यवसाय कसा करायचा याचे एक एज्युकेशन सिस्टम आहे आणि ते पण मोफत तुम्हाला मिळते. कारण आज युएस (United State) मध्ये डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) नंबर १ वर आहे. तेथील लोकसंख्या कमी असुन आज बिलियन मध्ये डायरेक्ट सेलिंग (नेटवर्क मार्केटिंग) व्यवहार चालतो. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री (नेटवर्क मार्केटिंग) येणारा काळ हा भारतासाठी खुप मोठा मार्केट आहे कारण भारताची लोकसंख्या पाहिली तर आपण २ नंबर वर येतो.*

*तर मग आपणास डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री (नेटवर्क मार्केटिंग) मध्ये सुरवात करायची असेल तर मला संपर्क करा किंवा मला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन WhatsApp करा.*

https://bit.ly/3SrwDpU

Address

यशवंत नगर
Virar
४०१३०३

Opening Hours

Monday 12am - 12pm
Tuesday 12am - 12pm
Wednesday 12am - 12pm
Thursday 12am - 12pm
Friday 12am - 12pm
Saturday 12am - 12pm
Sunday 12am - 12pm

Telephone

+918830384232

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when करा फक्त व्यवसाय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to करा फक्त व्यवसाय:

Share