01/03/2022
कोंकणातील माणगांव तालुक्यातील फलानि हे गाव तस लहानस ५० ते ५५ घरांचं. दाट रानात वसलेलं. मुंबई गोवा महामार्गा वरून माणगांव पासून १० किलोमीटर अंतरावर लोणेरे श्रीवर्धन मार्गाने ८ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. त्या गावाचे ग्रामदैवत गावापासून लांब दात रानात आहे. आज आपण त्या देवांची माहिती जाणून घेतली व त्यांचा उच्छव कसा होतो त्याबद्धल नव्याने माहिती मिळाली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फालानि गावचे ग्रामदैवत व त्याचे दर्शन घेऊन आपणास हा विडिओ आवडला तर तरच माझ्या चॅनेलला सुब्स्क्रिब करा धन्यवाद .....
बापूजी, बापूजींचे रक्षक, सोमजाई, काळकाई आईंचे रक्षक, काळकाई, पद्मावती आई, धवबाव देवांचे रक्षक, धवबाव देव, मंदिर फलान...