15/05/2023
#9657375227
"मुंज करताय?"
घरगुती असो किंवा हाँलमध्ये तुमचा समारंभ अविस्मरणीय करायला Gr8 Event नेहमीच सज्ज आहे😊
घरातल्या सुरुवातीच्या लगबगीपासुन शेवटच्या चिवडा लाडुंपर्यंत सर्वकाही एकाच छताखाली
तुमचा एक फोन तुमच्या घरच कार्य दिमाखात सजवु शकतो
▪गुरुकुल थीम डेकोरेशन
▪पेशवाई स्वागत
▪मुंजीची संपुर्ण माहिती सांगणारा सर्वांना आवडेल असे सादरीकरण करणारा कृष्ण सुदामा अँक्ट
▪संगीत मंगलाष्टके
▪शाही पालखी सोहळा
▪शाही स्नान + सुंदर माहितीपर आँडिओ
▪भिक्षावळी साठी झोपडी +कमळ +पायघड्या
▪सेल्फी झोन
▪मिरवणूक बँड
▪रांगोळी
▪रुखवत
▪भिक्षावळीचे लाडु
▪फोटोग्राफी व व्हिडीओ शूटिंग
▪निमंत्रण पत्रिका
▪साउंड सिस्टीम
▪लाईट सिस्टीम
▪अक्षर गणेशा आर्टिस्ट
▪Return gifts with decorative packing
▪सनई चौघडे
▪बटू चे हार
▪Barber
▪रुखवत
▪मातृभोजन सजावट
▪मातृभोजनाचे सुमधुर गाणे
▪डेकोरेटेड ओटीच्या पिशव्या
▪Home decoration (lighting, मांडव)
▪पेशवाई ड्रेस व मेकअप
आणि आणखी बरंच काही तेही एकाच छताखाली ..
पुणे शहरातील एकमेव -
"Gr8 इव्हेंट्स"
संपर्क-
Gr8 Event
प्राची केसकर
९६५७३७५२२७