वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी The Vanchit Bahujan Aaghadi is an Indian political party founded by Prakash Ambedkar on 20 March 2018

वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक मा. डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचा निवडणूक प्रचार दौरा.
11/11/2024

वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक मा. डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांचा निवडणूक प्रचार दौरा.


‘जोशाबा समतापत्र’ विधानसभा निवडणूक २०२४ जाहीरनामामहत्वाचे मुद्दे :
06/11/2024

‘जोशाबा समतापत्र’
विधानसभा निवडणूक २०२४ जाहीरनामा

महत्वाचे मुद्दे :

जोशाबा समतापत्र  वंचित बहुजन आघाडी जाहीरनामा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या  हस्ते प्रकाशित करण्यात आला.‘जोशाबा समतापत्र’ वि...
06/11/2024

जोशाबा समतापत्र वंचित बहुजन आघाडी जाहीरनामा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

‘जोशाबा समतापत्र’
विधानसभा निवडणूक २०२४ जाहीरनामा

महत्वाचे मुद्दे :

01/11/2024

मेडिकल बुलेटीन

बाळासाहेब आंबेडकरांवर आज काही तासांत अँजिओप्लास्टी करण्यात येणार असून, हृदयाच्या धमनीतील ब्लॉकेज उघडण्यात येणार आहे.

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. न्याहारीसाठी बाळासाहेबांना पोहे आणि काळा चहा देण्यात आला.

न्याहारीनंतर त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्रे वाचली. एका तासात, आम्ही कालच्या अँजिओग्राफी प्रक्रियेचा अहवाल जाहीर करणार आहोत.

वंचित बहुजन आघाडीच्या९ प्रवक्त्या मध्ये प्रवक्ते पदीडॉ. पुंडकर आणि राजेंद्र पातोडे ह्यांची वर्णी.वंचित बहुजन आघाडीच्या९ ...
01/11/2024

वंचित बहुजन आघाडीच्या
९ प्रवक्त्या मध्ये प्रवक्ते पदी
डॉ. पुंडकर आणि राजेंद्र पातोडे ह्यांची वर्णी.

वंचित बहुजन आघाडीच्या
९ प्रदेश प्रवक्त्यांची घोषणा प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी आज केली आहे.
नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकऱ्यांमध्ये अकोल्यातील दोन प्रदेश पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर
आणि
युवा प्रदेश महासचिव
राजेंद्र पातोडे ह्यांची वर्णी लागली आहे..

राजेंद्रभाऊ पातोडे
आणि
डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर
आपणांस
नियुक्ती बाबत
मंगलमय सदिच्छा...

31/10/2024

सत्ता परिवर्तन निश्चित..!


31/10/2024

मेडिकल बुलेटिन

बाळासाहेब आंबेडकर यांची आज अँजिओग्राफी झाली.

उजव्या बाजूच्या धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला आहे, जो अँजिओप्लास्टीने सहजपणे काढला जाऊ शकतो. त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

दुपारच्या जेवणात बाळासाहेबांनी भाजी, डाळ, चपाती घेतली आहे.

बाळासाहेबांवर उद्या पुण्यात अँजिओप्लास्टी होणार आहे.

बाळासाहेबांच्या अँजिओग्राफीचा अहवाल उद्या सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांसमोर येणार आहे.

आंबेडकर परिवाराच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा अशी आम्ही पुन्हा सर्वांना विनंती करत आहोत.

31/10/2024

Address

First Floor, Thackersey House, Ballard Estate, Fort, Mumbai, Maharashtra 400001
Maharashtra
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share