Trusted Leads

Trusted Leads APN Group India

09/06/2026

वातावरण निर्मितीची सुरूवात !

तुकाराम मुंढे साहेबांनी कारवाईचा धडाका सुरू केला आणि अनेक वर्षे माजलेल्या माफियांच्या साम्राज्यात खळबळ उडाली. ज्यांनी शेतकऱ्यांच्या कष्टावर नांगर फिरवला, जनतेची लूट केली, नियमांना पायदळी तुडवलं, त्यांना पहिल्यांदाच प्रशासनाचा खरा धाक काय असतो हे समजलं.

जेव्हा एखादा अधिकारी प्रामाणिकपणे काम करतो, तेव्हा भ्रष्ट व्यवस्था त्याच्याविरोधात षड्यंत्र रचायला सुरुवात करते. आजही तेच सुरू आहे. काही माफिया आणि त्यांचे हस्तक पुढे करून वातावरण तयार केलं जात आहे.ते ही अवघ्या काही दिवसांत बदलीच्या चर्चा सुरू .

पण महाराष्ट्राचा खरा शेतकरी एवढा भोळा नाही!

खरे शेतकरी ओळखतात की त्यांच्या हितासाठी कोण लढतंय आणि कोण त्यांच्या नावावर राजकारण करतंय. त्यामुळे बोगस शेतकरी आणि माफियांच्या नाटकांना बळी न पडता महाराष्ट्रातील शेतकरी तुकाराम मुंढे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा ठाम विश्वास आहे.

एका प्रामाणिक अधिकाऱ्याने संपूर्ण व्यवस्थेला आरसा दाखवला आहे. महाराष्ट्राला अशाच एक-दोन नव्हे तर शंभर तुकाराम मुंढेंसारख्या धाडसी, निर्भीड आणि जनतेसाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे!

🔥 मुंढे साहेब झुकेले नाहीत, विकले नाहीत आणि दबावालाही बळी पडणार नाहीत.🔥

07/06/2026

🚨 स्वागत आहे "महाराष्ट्र बोलतोय" मध्ये!
हे फक्त एक पेज नाही, तर महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांचा आवाज आहे.
तुमच्या परिसरातील समस्या, चांगली कामे, सरकारी योजना आणि महत्त्वाची माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत.
📢 महाराष्ट्र बोलतोय... तुम्ही ऐकताय ना?
Follow करा आणि हा संदेश शेअर करा.

जमीनीवरचा ‘माणूस’ हरपला.भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐🌹🌹
09/10/2024

जमीनीवरचा ‘माणूस’ हरपला.

भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐🌹🌹

06/10/2024

Adresse

Democratic Republic Of The
412207

Heures d'ouverture

Lundi 10:00 - 17:00
Mardi 10:00 - 17:00
Mercredi 10:00 - 17:00
Jeudi 10:00 - 17:00
Vendredi 10:00 - 17:00
Samedi 10:00 - 15:00

Site Web

Notifications

Soyez le premier à savoir et laissez-nous vous envoyer un courriel lorsque Trusted Leads publie des nouvelles et des promotions. Votre adresse e-mail ne sera pas utilisée à d'autres fins, et vous pouvez vous désabonner à tout moment.

Raccourcis

Partager