Xpress Organic

Xpress Organic we provide best quality organic fertilizers. https://mybillbook.in/store/xpress_organic

एकच वावरात उजवीकडे ऑरगॅनिक गोल्ड वापरलेला आणि डावीकडे केमिकल खते वापरलेला प्लॉट रिझल्ट पाहा 💯🌱🌾🌾
01/01/2023

एकच वावरात उजवीकडे ऑरगॅनिक गोल्ड वापरलेला आणि डावीकडे केमिकल खते वापरलेला प्लॉट रिझल्ट पाहा 💯🌱🌾🌾

https://youtu.be/J0CV0a5qSOA🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱नमस्ते शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक नवीन प्रयोग घेऊन येत आहे. कोकोपीट ला पर्याय म्...
01/01/2023

https://youtu.be/J0CV0a5qSOA
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
नमस्ते शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक नवीन प्रयोग घेऊन येत आहे. कोकोपीट ला पर्याय म्हणून ऑरगॅनिक गोल्ड वापरून कमी कालावधीत व कमी खर्चात चांगल्या प्रकारे निरोगी रोप कसे तयार करायचे याचा नवीन प्रयोग लवकरच आपल्या सेवेत घेऊन येणार आहे. याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल ला लॉन्च होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना व नर्सरी रोप उत्पादकांना नम्रतेची विनंती आहे. त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा व एकदा तरी आपल्या नर्सरीमध्ये उपयोग करून बघावा.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
*ऑरगॅनिक गोल्ड वापरण्याचे फायदे*
✅ कमी कालावधीत झाडाची झपाट्याने वाढ.
✅ उत्कृष्ट दर्जाचे पानाचे कॅनोपी.☘️
✅ मुख्य व तंतू मुळांची भरपूर प्रमाणात वाढ.
✅खोडाची चांगल्या प्रकारे साईज
✅भरपूर प्रमाणात फुटवे.
✅एकसारख्या प्रमाणात झाडांची वाढ.
✅कमी खर्चात निरोगी रोप.
✅अपेक्षा पेक्षा पानाची भरपूर प्रमाणात वाढ.
✅शंभर टक्के उगवण क्षमता.
✅पिकाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते.

16/11/2022

Address

Near MIDC Sangamner
Ahmednagar
422605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Xpress Organic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Xpress Organic:

Share