Urmila Creation

Urmila Creation Stationery Printing
Visiting Card Printing
brochure printing

15/02/2026
17/07/2024
21 जुन जागतिक योग दिवस 🧘🏻‍♀️📍   🆓 योगासने करण्याची सुवर्णसंधी सर्वांसाठी मोफत 🆓 MMA Matrix, चिपाडे मळा, सारस नगर येथेMMA...
19/06/2024

21 जुन जागतिक योग दिवस 🧘🏻‍♀️📍

🆓 योगासने करण्याची सुवर्णसंधी सर्वांसाठी मोफत 🆓

MMA Matrix, चिपाडे मळा, सारस नगर येथे
MMA Matrix GYM व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (INO) अहमदनगर आयोजित

🔴🔴 आयुष मंत्रालय भारत सरकार तर्फे 21 जुन हा दिवस दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होत आहे. त्यानिमित्ताने इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन (INO) अहमदनगर व MMA Matrix Gym तर्फे शहरामध्ये 21 जुन योग दिन साजरा करण्यात येत असून त्या अंतर्गत शुक्रवार दि.21.06.24 रोजी सकाळी 7.00 ते 8.00 या वेळेत टिम 57, एम्पायर बिल्डींग ग्राउंड, चिपाडे मळा, सारस नगर, अहमदनगर येथे योगदिन हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहे ...... 🔴🔴
🧎🏻‍♀️🧎🏻🧎🏻‍♂️🧎🏻‍♀️🧎🏻🧎🏻‍♂️🧎🏻‍♀️
🧘🏻🧘🏻‍♀️🧘🏻🧘🏻‍♀️🧘🏻‍♂️🧘🏻🧘🏻‍♂️

🆓 सर्वांसाठी मोफत
योगासने त्याच बरोबर निसर्गोपचार योगोपचार मार्गदर्शन या सर्व गोष्टी एकाच वेळी

🟥 उपस्थिती 🟥

1) समाजसेवक - श्री. सुवालालजी शिंगवी (बापुजी), स्नेहालय अ.नगर संस्थापक अध्यक्ष.
2) निसर्गोपचार वनस्पती तज्ञ - श्री. सुभाष जाधव सर
3) श्री. स्वप्निल पर्वते, संचालक, MMA Matrix Gym
4) डॉ. यश पाटील, संमोहन तज्ञ
📍 ठिकाण - MMA Matrix, टिम 57 एम्पायर, चिपाडे मळा, अहमदनगर.

Address

Shani Chowk, Gujar Galli
Ahmednagar
414001

Telephone

+919225325994

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urmila Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share