ATS Metro Web & Media Group

ATS Metro Web & Media Group महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या आता वाचा तुमच्यामोबाईलवरhttps://t.co/v4lHromb8Lडाउनलोड करा अहमदनगर चे No 1 न्यूज App तुमच्या...
19/04/2016

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या आता वाचा तुमच्या
मोबाईलवर
https://t.co/v4lHromb8L
डाउनलोड करा अहमदनगर चे No 1 न्यूज App तुमच्या
स्मार्टफोनवर पुढील लिंकवरून https://t.co/Sck5mkKan4
ताज्या बातम्यासाठी लाईक करा आमचे FB पेज
https://t.co/xWfMaItVvK रहा अपडेट

समाज मंदिराचे बुद्ध विहारात रुपांतर घोडेगाव येथील तरुणाचा उपक्रम Tejas B. ShelaR 0 Shrigonda, Tajya-Batmya 05:45:00 श्रीगोंदा दि १८ शहर प्रतिनिधी - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त घोडेगाव येथील समाज मंदिराचे बुद्ध विहारात रुपांतर करण्यात आले आहे यासाठी माजी पंचायत समिती सद्श रामद…

22/03/2016

We are providing media PR and marketing solutions such as Website Designing, Domains, Web Hosting, Portal Development,360 Marketing & Brand Promotion , Bulk SMS, Voice Calls, E-mails, Social Media Marketing, Election Campaigning, CMS, SEM, SEO, PPC Solutions, Logo, Media & Graphics Designing-Commerce, Android Apps & Software Development, Events & Celebrity Management.Call 9665731979 For More Information about our services.
SERVICE POWERD BY ATSMETROWEB.COM http://atsmetroweb.com

We makes cratetive, meningfull & amezing responsive websites with smart UI & text to achive your goals, our clients are spred all over maharashtra .

12 ऑगस्ट 2015 रोजी अहमदनगर लाइव्ह 24.कॉम ही साइट चालु केली आजपर्यंत जवळपास 74000 लोकांपर्यंत ही साइट पोहोचली .अहमदनगरच्य...
27/01/2016

12 ऑगस्ट 2015 रोजी अहमदनगर लाइव्ह 24.कॉम ही साइट चालु केली आजपर्यंत जवळपास 74000 लोकांपर्यंत ही साइट पोहोचली .अहमदनगरच्या डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकप्रिय झाली आज देश - विदेशातुन समस्त अहमदनगर कर या वेबसाइटला नियमित व्हिझिट्स देतात आणि बातम्यांविषयीचे अभिप्राय कळवतात ...लोकांचा मिळनारा हाच उदंड प्रतिसाद आणि ह्या माध्यमाचे दिवसेंदिवस वाढणारे महत्व हा दृष्टीकोनातुन आजपासुन
www.mhlive24.com ही वेबसाइट चालु करन्यात आली आहे . महाराष्ट्र,राजकारण ,देश - विदेश ,क्रिडा ,अर्थ ,मनोरंजन , इ थोडक्यात आणि महत्वपुर्ण बातम्या यावर वाचकाना वाचायला मिळतील .तसेच जास्तित जास्त वैचारिक आणि निर्भिड, रोखठोक भुमिका असलेले लेख वाचायला भेटतील ..सोबत ट्विटर ,फेसबुक पेज वर ही आपण अपडेट राहु शकाल .
अहमदनगर लाइव्ह वर आता जास्तित जास्त स्थानिक आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या यापुढे तुम्हाला
www.ahmednagarlive24.com वर वाचायला मिळतील
आज ह्या क्षेत्रात तुमच्या सारख्या प्रेमळ लोकान्मुळेच मी हि यशाची शिखरे पार करीत आहे . जे प्रेम ,विश्वासर्हता ,तुम्ही अहमदनगर लाइव्ह 24 वर दाखवली ती Mhlive24.com वरही दाखवावी ...आपल्या मित्रपरिवारात शेअर करावी हि नम्र विनंती
आपला मित्र
सुशिलकुमार शेलके
संस्थापक, व्यवस्थापक
www.mhlive24.com
www.ahmednagarlive24.com

+91 8055030606
+91 9420314300

28/12/2015

ATS Metro Web & Media Group

आम्ही संकेतस्थळे आणि वेब Applications विकसित करतो आणि त्यांचे व्यवस्थापन करतो. आकर्षक आणि सुंदर वेबसाईट तयार करतानाच त्या हाताळण्यास सोप्या आणि योग्य तो परिणाम साधण्याच्या दृष्टीने सक्षम असतील याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी आमचे तंत्रकुशल आणि मेहनती मनुष्यबळ सदैव सज्ज असते. आमच्या समाधानी ग्राहकांवर आणि आम्ही केलेल्या कामावर एखादा दृष्टीक्षेप टाकला तरी आमच्या यशस्वी कामाची खात्री अगदी सहज पटेल. ATS Metro Web & Media Group संकेतस्थळ संरचना आणि विकसनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संकेतस्थळ संरचना, संकेतस्थळ विकसन, संकेतस्थळ फेररचना, सीएमएस,ई-कॉमर्स, वेब Applications आणि ई कामात आम्ही अनुभवी आहोत

मुख्य वैशिष्ट्ये :
सीएमएस बेस वेब पोर्टल्स
जीआयजीडब्ल्यू, डब्ल्यूसीएजी 2.0 अशा मातंसं साठी आवश्यक सर्व मानकांची पूर्तता
सर्व प्रकारच्या डिव्हाईसना सपोर्ट करणारी प्रतिसादक्षम वेब पोर्टल्स
एचटीएमएल 5, सीएसएस 3 सारखी अद्ययावत कोडिंग मानके.
ब्राऊजर कम्पॅटिबल

www.atsmetroweb.com

Mobile Applications Development Services http://goo.gl/97kLySWe develop high-quality android applications for mobiles, t...
24/12/2015

Mobile Applications Development Services http://goo.gl/97kLyS
We develop high-quality android applications for mobiles, tabs & wearable devices; we have team of professional software experts & developers
Apps specifically designed and developed aimed at android platform
We develop sleekly functional, market capturing mobile apps for your enterprise and business. With over 80% market share of the Smart phone Market, android market place is the one place your business cannot miss out...With the rapidly improving core Android OS and evolving development tools an android app can be a great carrier for your business.
Where our clients have enjoyed great success at style. We can build-up on your app idea or completely full-fill the existing ideas. Our previous success and deep technical knowledge enables us to deliver the cutting-edge apps that your customers fall-in-love.
http://www.atsmetroweb.com

Get Marathi Website Designinghttp://www.atsmetroweb.comवेबसाईट म्हणजे काय ?             आज अनेक लोक विचारतात वेबसाईट म्ह...
24/12/2015

Get Marathi Website Designing
http://www.atsmetroweb.com
वेबसाईट म्हणजे काय ?
आज अनेक लोक विचारतात वेबसाईट म्हणजे काय ? या प्रश्नाचं अगदीच सोप्या भाषेत उत्तर म्हणजे, ज्या प्रमाणे पुस्तकात वेगवेगळी पाने आणि विभाग एकत्र केले जातात, व ती एकत्र बांधून एक पुस्तक तयार होते, त्याचप्रमाणे अनेक वेबपेजेस मिळून म्हणजेच, तुमच्या उद्योग/ संस्थेविशयीची सर्व माहिती एकत्र करून आकर्षक मजकूर, चित्रे, अॅनिमेशन, फोटो, उत्कृष्ठ डिजाईन ऑडीओ व व्हिडीओ या सर्वांच्या एकत्रीकरणाने तुमची संपूर्ण माहिती असलेली वेबसाईट म्हणजेच तुमच्या विषयी सर्व माहिती देणारे एक इंटरनेट वरचे चालते-बोलते पुस्तकच बनवले जाते. की जे जगभरात कोणीही, कधीही, कुठेही पाहू शकतो व तुमच्याशी संपर्क करू शकतो.
मराठी वेबसाईटची गरज?
वेबसाईट हि आजच्या काळात काळाची गरज बनलेली आहे. २१व्या शतकाकडे वाटचाल करताना तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केलेली आहे आज प्रत्येक घर-घरात संगणक, इंटरनेट पोहचले आहे. शिवाय स्मार्टफोन्स ने तर एक क्रांतीच केली आहे, आज प्रत्येक जन इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडून राहण्याच्या प्रयत्नांत आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, सगळ्याच क्षेत्रात आपल्याला जीवघेणी स्पर्धा दिसून येते, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही हि स्पर्धा पाहायला मिळते. तुमचा उद्योग-व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर गरज असते ती आपले उत्पादन,आपले नाव लोकांपर्यंत पोहचण्याची आणि यासाठी आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करतो जसे कि वृत्तपत्रे, नियतकालिके, फ्लेक्स, बॅनर लावने, पोम्प्लेट छापणे, TV, रेडिओ यांसारख्या अनेक जाहिरात माध्यमातून आपण आपल्या व्यवसाय उत्पादनांची जाहिरात करत असतो. पण हे सर्वच मार्ग खर्चिक तर असतातच पण यांचा प्रभाव हा अतिशय अल्प्कालासाठीच पडतो, थोडक्यात ही सर्व माध्यम मर्यादित असतात. मात्र वेबसाईटचे तसे नाही कारण मुळातच वेबसाईट बनवण्याचा खर्च अतिशय कमी व खिशाला परवडणारा असतो, व इतर माध्यमांपेक्षा आपल्याला आपल्या विषयी अधिक माहिती देता येते, आपण आपल्या मनाप्रमाणे आपली इंटरनेटवरची प्रतिमा दाखवू शकतो.

मराठी वेबसाईट कोणी बनवावी?
लघुउद्योग/ कंपनी/ उद्योजक.
सामाजिकसंस्था/ समाजसुधारक/ विचारवंत/ कलाकार/ साहित्यिक.
राजकीय पक्ष/ व्यक्ती.
शाळा/ कॉलेजेस/ क्लासेस.
धार्मिक संस्था/ देवालये/ धार्मिक स्थळे /खाजगी पर्यटनस्थळे.
डॉक्टर/ हॉस्पिटल.
वृत्तपत्रे/ नियतकालिके.
गाव /शहर /गृहनिर्माण प्रकल्प (सोसायटी)
आमची वैशिष्टये / कार्यपद्धती.
१ आम्ही करतो ग्राहकांच्या फायद्याचा विचार
सर्वप्रथम आम्ही ग्राहकांची भेट घेऊन ग्राहकाला कशी वेबसाईट बनवायचीय ? हे जाणून घेतो व कमीत कमी कालावधीत व आर्थिक मोबदल्यात कशी वेबसाईट बनऊन देता येईल यावर ग्राहकांशी संवाद साधतो
२ तुमच्या सल्ला व संकल्पनांना वाव
आम्ही नेहमीच ग्राहकांच्या मनातील वेबसाईटच्या संकल्पना समजून घेऊन ,गरज , फायदे – तोटे यांवर विचार करतो व ग्राहकांच्या कल्पना जाणून घेऊन त्यांचाही वापर करतो जेणेकरून वेबसाईट अधिका-धिक उत्कृष्ट बनली पाहिजे
३ सोप्या व आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीची मांडणी
प्रत्येक वेबसाईट ही जगभरातील करोडो वेबसाईटशी स्पर्धा करत असते यासर्वांत उठून दिसण्यासाठी, आणि लोकप्रिय होण्यासाठी गरज असते,ती सहज, सध्या, सोप्या व आकर्षक असणाऱ्या डिझाईनची व वैशिट्यपूर्ण थोडक्यात पण सहज समजणाऱ्या मजकुराची आम्हाला यात अनुभव असल्याने आम्ही हे काम सहज करतो .
४ डोमेन नेम -(संकेतस्थळाचे नाव)
वेबसाईट म्हणजेच संकेतस्थळाच्या नावाला डोमेन नेम असे म्हणतात .तुमच्या वेबसाईटचे डोमेन नेम हीच तुमच्या वेबसाईटची खरी ओळख असते Ahmednagarwebs.com मार्फत तुम्ही निवडू शकता तुमच्या पसंतीचे डोमेन नेम तेही अतिशय रास्त किमतीत . तुमच्या पसंती व गरजेनुसार तुम्ही तुम्हाला हवे असलेले डोमेन नेम निवडल्याने ,तुमच्या ग्राहकांना तसेच वाचकवर्गाला वेबसाईट सहजच सापडते
५ भरपूर जागा (Web Hosting )
वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी (Photo ,Text,Audio,Video ई माहितीसाठी )जि जागा लागते त्याला वेब होस्टिंग असे म्हंटले जाते Ahmednagarwebs.com इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक वेब होस्टिंग स्पेस पुरवते .जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहितीचीच वेबसाईट बनववी लागू नये .

आमच्याविषयी थोडक्यात
वेबसाईट तेही आपल्या मातृभाषेतच .........
आज वेबसाईट बनवून देणाऱ्या शेकडोंच्या वर कंपन्या महाराष्ट्रात आहेत मात्र Ahmednagarwebs.com हे एकमेव वेब सोलूशन आहे की जे आपल्या मातृभाषेतच तुम्हाला सेवा पुरविण्यास सज्ज आहे .
मराठी भाषेत लोकांना वेबसाईट बनवून देणे हा फक्त आमचा व्यवसाय नसून एक छंद आहे ,एक आवड ,एक जिद्द ,एक स्वप्न ,एक ध्येय आहे ,एक प्रयत्न अही की जो माय मराठीच्या संवर्धनासाठी चालू केला गेला आहे
जास्तीत-जास्त लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर दर्जेदार ,आकर्षक आणी वैशिट्यपूर्ण वेबसाईट बनवून घ्याव्यात व त्या वेबसाईट जास्तीत-जास्त नेटीझन्स द्वारे पहिल्या जाव्यात असे आमचे स्वप्न आहे .
तंत्रज्ञानाच्या विश्वातील मराठी भाषा अधिक विकसित करणे या हेतूने आम्ही हा प्रयत्न चालवला आहे ,तंत्रज्ञान व मराठी भाषेची सांगड म्हणजेच Ahmednagarwebs.com असून आपल्या माय मराठी भाषेचा झेंडा इंटरनेटच्या या महाकाय पर्वतराजीच्या सर्वोच्च शिखरावर ठेवणे हेच आमचे काम आहे ,असेल ,आणी असणार आहे –
आमची वैशिष्टे
आवश्यक स्रोतांचा भरपूर वापर –
वेबसाईट लोकप्रिय व वापरण्यास सुलभ होण्यासाठी गरज असते विविध वेबस्रोतांचा वापर करण्याची. Ahmednagarwebs.com मार्फत तुम्हाला हे सर्व स्रोत मोफत पुरवले जातात.
जसे की गुगल मॅप – तुमचा पत्ता दिल्याने ग्राहकाला तुमची भेट घेणे सहज सोपे होते
सोशल मीडियाद्वारे फेसबुक , ट्विटर , व्हाटस–अप व इतर सोशल मीडियाद्वारे वेबसाईटचा प्रचार करणे , व अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे.
१००० हून अधिक मोफत टेम्पलेट्स –
एक छान , आकर्षक व वैशिष्ट्यपूर्ण वेबसाईट बनवण्यासाठी गरज आसते ती एका आकर्षक टेम्प्लेटची Ahmednagarwebs.com ने तुम्हाला उपलब्ध करून दिलेत १००० हून अधिक टेम्पलेट्स तुम्ही निवडू शकता , कोणतेही , कुठल्याही किंमतीविना अगदी मोफत व तुमच्या मनाप्रमाणे .... तुमच्या रंगसंगतीत.
तसेच
मोफत .IN चे डोमेन नेम
मोफत ३६५ दिवसांची २४*७ तांत्रिक मदत
मोफत इ-मेल अॅड्रेस
आपल्यालाला हवी ती माहिती हव्या त्या स्वरुपात प्रकाशित करण्याची सोय.
वेबसाईटवरील प्रसिद्ध माहितीवर लेख , साहित्य, उत्पादनांवर वाचकांची मते , प्रतिक्रिया जाणून घेण्याची सोय.
आगामी कार्यक्रमाविषयी निमंत्रणपत्रिका पाठवणे व झालेले कार्यक्रम , मेळावे , सभा , भाषणे , व इतर सर्व प्रकारच्या फोटोज / व्हिडीओज प्रकाशित करण्याची सोय.
वेबसाईटला आजवर किती लोकांनी भेट दिली (हिट-काउनटर) ,कोणी ,कधी, कुठून वेबसाईट पहिली. याची सर्व माहिती
सोशल मीडियाद्वारे फेसबुक , ट्विटर , व्हाटस–अप व इतर सोशल मीडियाद्वारे वेबसाईटचा प्रचार करणे , व अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे.

www.atsmetroweb.com ATS Metroweb & Media Group is Providing Media PR and Marketing solutions such as Website Designing, ...
24/12/2015

www.atsmetroweb.com
ATS Metroweb & Media Group is Providing Media PR and Marketing solutions such as Website Designing, Bulk SMS ,Bulk Voice Calls, Bulk Emails, Social Media Marketing, Brand Promotion, Election Campaigning, CMS, SEO, Logo, Media & Graphics Designing, E-Commerce Websites & Android Apps Development, Events & Celebrity Management.

The 20 Importance of a website for a business….http://ahmednagarwebs.com/ All types of business and services & professio...
24/12/2015

The 20 Importance of a website for a business….
http://ahmednagarwebs.com/

All types of business and services & professionals and freelancers can achieve the same above-mentioned benefits from a web presence. Lawyers, doctors, financial consultants, entertainers, realtors, and all service oriented professionals and freelancers should take advantage of the massive reach of the Internet.

1. Be Open For Business 24 Hours a Day
Your business is open to the world 24 hours a day, 7days a week with no labor costs to watch it. An online store never closes. And a website faces no time zone barriers.
2. Reach New Markets With a Global Audience
Internet is the most cost effective way to trade nationally and internationally. A website will broaden your base of customers, members, distributors or suppliers. You can generate more and more clients for your business without doing additional marketing. Today, more and more customers are making purchases through the Internet. Thanks to the Internet, it is as easy to sell halfway across the world as it is to sell across the street.
3. Nerve Center for the Global Economy
The Internet has become the nerve center for the global economy. Many world leaders are realizing that those organizations will thrive in this global Internet economy who will grasp its importance before their competitors do. A well-designed website is not only an Internet identity for your organization, it is an essential part of the success and future of your company in the 21st Century.
4. Present a Professional and Credible Image
Your organization must make the leap into the 21st century if it is to be perceived as professional in today's marketplace. Today, customers, employees, and suppliers expect to be able to find and communicate with a business online. It is very much like being listed in the Yellow Pages, if you do not have a listing, potential customers will not be able to find you and trust you? For a small business, a well-designed website is a great way of creating credibility and looking bigger than you actually are.
5. Improved Customer Service
You can provide 24 hours customer services without hiring any additional employees. Your customers are better served when they can access information about your product or services immediately via your website rather than waiting for a mailed brochure or a return telephone call. Provide answers to frequently asked questions on your website. Information requests can be processed immediately via online forms and autoresponders whether someone is in the office or not.
6. Save Money on Printing and Distribution Costs
A website is your online brochure or catalog that can be changed or updated at anytime at a much cheaper and faster rate than print material. It saves you money on printing and distribution costs.
7. Create A Product Or Service Showcase
Provide photos and detailed descriptions of your products or services. Explain why your products or services are superior to your competitors. Show them how your products or services can help them in their personal or professional lives.
8. Automation, Productivity, and Profitability
Through Internet automation you can increase productivity and profitability. Online automation can reduce costs for advertising, sales personnel, and other support staff. A website increases your company's productivity because less time is spent explaining product or service details to customers since such information would be available 24 hours a day on your website.
9. Sell Your Products and Services Online
Selling through your website is much cheaper and a great way to supplement your offline business. Providing secure online ordering is very affordable today
10. Stability
You may move your place of business, change your phone number, or even change your hours, but your website address never changes, and your website is always open.
11. Your Own Internet Identity
Your own domain name (www.yourbusiness.com) establishes a strong online brand identity, and allows you to set up email addresses specific to your own company. Today, email is the most common way to communicate efficiently and professionally with the rest of the world.
12. Promote Your Services
Lawyers, doctors, financial consultants, entertainers, realtors and all service oriented businesses should take advantage of the massive reach of the Internet. Millions of users are logging on to the Web to compare various specialists and practitioners before they purchase a specialized service.
13. Realtime Customer Feedback
You can gather information about your existing and potential customers by using online forms and surveys. Provide a feedback form to make it easy for your customers to send their input. Conduct surveys to find out how you can improve your products and services.
14. Worldwide Exposure
There are numerous ways you can promote your website to enhance prominence, drive targeted traffic, and get worldwide exposure for your business. You can register your site with various search engines and directories that reach more than 800 million Internet users around the world. Most of the search engines and directories allow free registration of websites. .
15. Many Money From Your Site
You can also earn revenue for sales, leads, and traffic driven from merchant links and ads placed on your site. Take advantage of free access to various affiliate networks on the Internet.
16. Great Recruiting Tool
You can post job opportunities with your company on your website. Your website is a great recruiting tool for building your business.
17. Transfer Information to Branches and Affiliates
Transfer of documents through your website is cheaper and faster than by UPS, FedEx, etc. You can password protect your files if security is needed.
18. Viral Marketing Without a Marketing Cost
You can have your satisfied customers refer you to their friends and relatives through an online form on your website.
19. Improve Your Advertising Effectiveness
Your website address on all of your promotions will give your company a cutting edge corporate image and it will encourage the viewers to check your site for additional information
20. Educate Your Customers
Your website can offer free advice about your services and products including ideas and suggestions for maximizing the benefit of your products.

Having a great website is as important and necessary as having a phone number. A website enables your business to reach potential customers 24 hours a day, 365 days a year. Your site can educate, inform and generate new leads and revenue while you sleep. All types of business and services & professi…

Address

Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ATS Metro Web & Media Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share