Nakshatra Prints

Nakshatra Prints We print all type of digital flex or board like PVC, Frontlite, Backlite, Star, Vinyl, Oneway vision.

Happy_Diwali
07/11/2018

Happy_Diwali





वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा...!Nakshatra Prints
15/09/2018

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा...!

Nakshatra Prints

नक्षत्र प्रिंट्स परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🎂 © Nakshatra Prints ©    📱8149598216📱
03/09/2018

नक्षत्र प्रिंट्स परिवारातर्फे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🎂
© Nakshatra Prints ©
📱8149598216📱

Happy independent day...🇨🇮🇨🇮😎☺️
14/08/2018

Happy independent day...🇨🇮🇨🇮😎☺️

31/05/2018

प्रिंटींग हा कोणत्या लबाड घरचा उद्योग नाही ज्याला कुणीही येऊन काय मालक कीती माल छापलात ह्या सीझनमध्ये असे म्हणावे... तो नफा मिळवण्यासाठी न जाणो त्याला काय सहन करावे लागत असेल त्याचे त्यालाच ठाऊक...
घरी कुणी आजारी आहे तरी प्रेसवर.. कुणी ऍडमिट आहे तरी प्रेसवर... लग्न सोहळे बस्ते पूजा अर्चा काही काही नाही त्याच्या वाट्याला... महाभारतातल्या दानशूर कर्णा सारखं सुख दान करून आपल्या आयुष्याची गाडी ओढण्यासाठी त्याला उभं रहावंच लागतं... कित्येक छोटे मोठे प्रेसवाले पाहिलेत कुणी स्वतः च्या जागेत कुणी भाड्याने जागा घेऊन डिझाईन प्रिंटींग करत असतात... एक आहे, प्रिंटींगमध्ये जोवर नीतिमत्ता आहे तोवर याला मरण नाही... कुणीही यावं, 'मी त्या प्रेसमध्ये गेलो होतो तिथं तुमच्यापेक्षा स्वस्त आहे' असं म्हणावं याला काय अर्थ आहे असे लोक असं म्हणतात कारण हे ज्या प्रेसमध्ये, ग्राफिकवाल्याकडे जाऊन आले तिथून त्यांना पिटाळून लावलेलं असतं.. पण हे आपल्या ध्यानात येत नाही आपण बळी पडतो आणि रेट तोडून मोकळे होतो... माझा हाच प्रश्न आहे का तोडावा रेट ? का करावी कमी पैशात विक्री ?का हिरावून घ्यावा आपल्याच घरातल्या लहान लेकरा बाळांच्या तोंडचा घास ? माझ्या सुजाण मुद्रक बांधवांनो काही चुकले असेल तर माफ करा पण रेट तोडून व्यवसाय करू नका... मी वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही काही निरव मोदी, मल्ल्या सारखा माल छापत नाही आहात, तर तुमचाच हक्काचा पैसा सनदशीर मार्गाने कमवत आहात... उद्या जर प्रिंटींगचा बिझनेस स्लॅक चालला तर तुम्हाला कुणी 7 वा आयोग लागू करणार नाही आजारी पडून दुकान बंद राहिले तर भत्ते देणार नाही...

शेवटी विचार तुमचा कार्य तुमचे...

एकच लक्षात ठेवा तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार.... सर्वाना प्रांजळपणे विनंती आहे तुमच्याकडे कला आहे ...तिला मातीमोल भावात विकू नका ......,,🌸🌸🌸 धन्यवाद 🌷🌷🌷

🙏🏻🙏🏻🙏🏻

 #बहु_असोत_सुंदर_संपन्न_कि_महा !  #प्रिय_अमुचा_एक_महाराष्ट्र_देश_हा ! #महाराष्ट्र_दिन व  #कामगार_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्...
30/04/2018

#बहु_असोत_सुंदर_संपन्न_कि_महा !
#प्रिय_अमुचा_एक_महाराष्ट्र_देश_हा !
#महाराष्ट्र_दिन व #कामगार_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा ! 🚩🚩🚩
ाठीचा #मी_महाराष्ट्राचा





10/04/2018



Address

Garagoti Road
Ajra
416220

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

8149598216

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nakshatra Prints posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share