Digital Sathi

Digital Sathi The social media marketing company Akola pvt ltd

Happy Women's Day
08/03/2026

Happy Women's Day


अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माजी महापौर विजयजी अग्रवाल यांची झालेली निवड ही अकोल्यासाठी अभिमानाची व आ...
02/03/2026

अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माजी महापौर विजयजी अग्रवाल यांची झालेली निवड ही अकोल्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे.

त्यांच्या अनुभवी नेतृत्वामुळे, अभ्यासू स्वभावामुळे आणि शहराच्या विकासासाठी असलेल्या कटिबद्धतेमुळे ही जबाबदारी अधिक सक्षमपणे पार पडेल, असा विश्वास आहे.

त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
हार्दिक अभिनंदन! 💐

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩
19/02/2026

छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..आपणास निरोगी आयुष्य...
09/02/2026

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

आपणास निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

Congratulations to our young champs as Team India lifts ICC Men's  . Your blazing performance, setting the crowning reco...
07/02/2026

Congratulations to our young champs as Team India lifts ICC Men's . Your blazing performance, setting the crowning record of winning the cup for the sixth time, thrilled young players with joy, enthusiasm, and motivation.

The nation celebrates your victory.

महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ॲड.  जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
05/02/2026

महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ॲड. जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

अकोला महानगरपालिका महापौर पदी सौ. शारदा रणजित खेळकर निवड    #अकोला
30/01/2026

अकोला महानगरपालिका महापौर पदी सौ. शारदा रणजित खेळकर निवड

#अकोला

दादा गेले... 😥Miss u Ajit dada   #अजितदादा_माणुस_जीवाभावाचा👑🔥
29/01/2026

दादा गेले... 😥
Miss u Ajit dada

#अजितदादा_माणुस_जीवाभावाचा👑🔥

बारामतीत विमान अपघात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन,विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू 😢भावपुर्ण श्रद्धांजली दादा 💐
28/01/2026

बारामतीत विमान अपघात,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन,
विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू 😢
भावपुर्ण श्रद्धांजली दादा 💐

26/01/2026
अकोला महानगरपालिका ब्रेकिंग-44 नगरसेवकांचा शहर सुधार समिती गट पवन महल्ले यांच्या नेतृत्वात स्थापन
24/01/2026

अकोला महानगरपालिका ब्रेकिंग-44 नगरसेवकांचा शहर सुधार समिती गट पवन महल्ले यांच्या नेतृत्वात स्थापन

अकोला महानगरपालिका महापौर आरक्षण ओबीसी महिला.... 💥कोण होणार महापौर....?      #अकोला
22/01/2026

अकोला महानगरपालिका महापौर आरक्षण ओबीसी महिला.... 💥
कोण होणार महापौर....?


#अकोला

Address

Akola
444001

Telephone

+919765413111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Sathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Sathi:

Share