Bupposo Marketing Private Limited

Bupposo Marketing Private Limited Bupposo Marketing Pvt Ltd gives market assurity to the production of rural women and try to stable t

गृहउद्योगाला हमखास बाजारपेठ मिळवा व्यवसाय तुमचा मदत आमची .... हक्काचा प्रॉडक्ट विक्री चा प्लॅट फॉर्म .......1.COMMENT2.L...
29/06/2020

गृहउद्योगाला हमखास बाजारपेठ मिळवा व्यवसाय तुमचा मदत आमची ....
हक्काचा प्रॉडक्ट
विक्री चा प्लॅट फॉर्म .......
1.COMMENT
2.LIKE
3.SHARE
4.TAG.....................
FOLLOW US :- www.bupposo.com
FOLLOW US:- [email protected]


Contact Details :- +91 9112103239

गृहउद्योगाला हमखास बाजारपेठ मिळवा व्यवसाय तुमचा मदत आमची...1.COMMENT2.LIKE3.SHARE4.TAG.....................FOLLOW Buppos...
28/06/2020

गृहउद्योगाला हमखास बाजारपेठ मिळवा व्यवसाय तुमचा मदत आमची...
1.COMMENT
2.LIKE
3.SHARE
4.TAG.....................
FOLLOW Bupposo Marketing Private LImited
FOLLOW Bupposo Marketing Private LImited.


Contact Details :- +91 9112103239

*उठ तरूणा जागा हो,*   *संम्रूद्धिचा धागा हो*तरुण युवक युवतीसाठी उद्योजक होण्याची संधी.मित्रांनो आत्ताच उद्योजकतेची कास ध...
27/05/2020

*उठ तरूणा जागा हो,* *संम्रूद्धिचा धागा हो*

तरुण युवक युवतीसाठी उद्योजक होण्याची संधी.
मित्रांनो आत्ताच उद्योजकतेची कास धरली नाही तर जगणे असह्य होईल. कारण सरकारी नोकऱ्या आता हरवल्या. आता तुम्हाला स्वतः पायावर उभे राहून ईतरांना नोकऱ्या देण्याईतपत सक्षम करण्याची जबाबदारी आम्ही स्विकारली आहे.
***********************************************************************
१) उद्योग करण्यासाठी पैसा कुठून आणायचा ? हा सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ते सोडा. तो आता आम्ही सोडवणार आहोत.
२) दुसरा प्रश्न उद्योग कोणता करावा ते माहिती नाही. तोही प्रश्न आम्हीच सोडवणार आहोत. तुमची क्षमता तपासून तुम्ही कोणता उद्योग करावा ते आम्ही सांगणार आहोत.
३) तिसरा प्रश्न प्रशिक्षण कुठे घ्यायचं ? अहो आम्हीच देणार आहोत प्रशिक्षण. उद्योगाचं.
४) तरीही प्रश्न येतोच उद्योग उभा राहिला. माल तयार झाला। विकायचा कुठं ?आपण तर सात पिढ्या कधीच काही विकले नाही.
त्याचीही चिंता सोडा, आम्ही देणार आहोत बाजारपेठ उपलब्ध करून.
५) आता जाहिरातीचा पश्न . जाहिरात केल्याशिवाय माल कसा विकल्या जाणार. पण तुम्हाला सर्व परिने तयार करायचा ध्यास घेतलाय ना. तुमची जाहिरात करायचीही जबाबदारी आमची. आता सर्वच प्रश्न सुटलेत. तरीही तुमच्या मनात एक प्रश्न असेलच लोक काय म्हणतील.
तर मित्रांनो लोकांना कुठे वेळ आहे तुमच्या बध्दल विचार करायला. तुमची तयारी ठेवा बाकी सर्व आमच्यावर सोडा.
*बुपोसो मार्केटिंग प्रा.ली.सोबत जुळा चिंता सोडा*

Open below links to join our WhatsApp and Facebook Group: https://chat.whatsapp.com/IXPLxrEzCrS1Gtt46CELl2
https://www.facebook.com/groups/254338992319486/

Don’t wait for the right moment to start the business - it never arrives. Start whenever. Now.Join Bupposo Marketing PVT...
08/02/2020

Don’t wait for the right moment to start the business - it never arrives. Start whenever. Now.
Join Bupposo Marketing PVT LTD and be your own Boss.
☎📲 call Us: +91-8448449879.

Take a look at the opportunities available with Bupposo Marketing Private Limited and grab the one that appeals to your ...
07/02/2020

Take a look at the opportunities available with Bupposo Marketing Private Limited and grab the one that appeals to your requirement.
Join Bupposo Marketing PVT LTD and be your own Boss.
☎📲 call Us: +91-8448449879.

सेमिनार बुपोसॉ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, अकोला कांनशिवणी येथे महिला बचत गटांना गारमेंट्स आणी अगरबत्ती स्वयम रोजगार ...
07/02/2020

सेमिनार
बुपोसॉ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, अकोला
कांनशिवणी येथे महिला बचत गटांना गारमेंट्स आणी अगरबत्ती स्वयम रोजगार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करतांना कंपनी चे अधिकारी

Everyone dreams to be an entrepreneur. Bupposo is your one-stop solution to realize your dream to become one. Our busine...
06/02/2020

Everyone dreams to be an entrepreneur. Bupposo is your one-stop solution to realize your dream to become one. Our business is mission-driven, where we want to help poor families in the rural part of India to become financially sufficient.
Join Bupposo Marketing PVT LTD and be your own Boss.
☎📲 call Us: +91-8448449879.

Do you want to start a new business?Then Bupposo is at your doorstep to help you set up your business.Benefits :📌 Lower ...
05/02/2020

Do you want to start a new business?
Then Bupposo is at your doorstep to help you set up your business.
Benefits :
📌 Lower Capital Investment 📌
📌 Motivated Partners 📌
📌 Rapid Growth 📌
📌 Local Knowledge 📌
📌 Increased Brand Awareness 📌
☎📲 call Us: +91-8448449879.

This World Cancer Day, make the personal commitment and take action to fight with cancer.
04/02/2020

This World Cancer Day, make the personal commitment and take action to fight with cancer.

Franchise businesses are an essential segment of the larger small business population. Franchise networks multiply the j...
03/02/2020

Franchise businesses are an essential segment of the larger small business population. Franchise networks multiply the jobs they created by replicating in more markets that help to increase the economic growth of our country.
Join Bupposo Marketing PVT LTD
☎📲 call Us: +91-8448449879.

कानशिवनी येथे महिला बचत गट यांना स्वयम रोजगाराविषयी मार्गदर्शन करतांना बुपोसो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, अकोला कंपनी...
02/02/2020

कानशिवनी येथे महिला बचत गट यांना स्वयम रोजगाराविषयी मार्गदर्शन करतांना बुपोसो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, अकोला कंपनी चे अधिकारी

विठ्ठलराव ग्रामोद्योग वसाहतीला प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट :अकोला - अकोला जिल्ह्यातील वाशिंबा येथील बुपोसो मार्...
02/02/2020

विठ्ठलराव ग्रामोद्योग वसाहतीला प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट :

अकोला - अकोला जिल्ह्यातील वाशिंबा येथील बुपोसो मार्केटींग कंपनीने उभारलेला 25 महिलांना अगरबत्तीचा उद्योग उभारुन दिला. त्या ग्रामोद्योगाला महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव श्री हर्षदीप कांबळे यांनी विठ्ठलराव ग्रामोद्योग वसाहतीमधील युनिटला भेट दिली. त्यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. उद्योजिका सरिता दुधंडे यांच्याकडून संपूर्ण अगरबत्ती तयार करण्याची प्रक्रिया समजून घेतली. मशिन कोठून घेतली, कच्चा मोल कोठून घेता, पक्का माल कोठे विकता, एकुण मजुर किती आहेत. त्यांना मजुरी किती देता? उत्पादन कसे आणि किती होते आदी माहिती घेतली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे निलेश निकम उपस्थित होते. यावेळी राजेंद्र वानखडे, , डी. गोपनारायण, सुभाष गवई, तुषार गोपनारायण, उद्योजिका सरिता दुधंडे, उद्योजक संजय इंगळे, उद्योजक पुरुषोत्तम वानखडे, उद्योजिका ज्योत्स्ना दुधंडे, उद्योजिका माया इंगळे, उद्योजक शांताराम घनबहादूर, उद्योजिका सोनिया शिरसाट, उद्योजक नरेंद्र दुधंडे, उद्योजिका पुजा गोपनारायण, उद्योजक विशाल वाहुरवाघ, उद्योजिका प्रिती इंगळे, उद्योजक मनिष तायडे, उद्योजिका मोनिका तायडे, उद्योजक प्रशांत मेश्राम, उद्योजक प्रफुल्ल आठवले, उद्योजिका अमिता दंदी, उद्योजक राजुभाऊ वानखडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Marketing Private Limited

Address

Akola
444004

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bupposo Marketing Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bupposo Marketing Private Limited:

Share