Vidarba Manda Center VMC

Vidarba Manda Center VMC अकोला शहरातील एकमेव 100% प्युअर, स्वच्छ, ?

Most reliable Manda Center in Akola VIDARBHA MANDA CENTER AKOLA (We believe in 100% purity)Address- Near new RTO ,Mangru...
14/12/2023

Most reliable Manda Center in Akola
VIDARBHA MANDA CENTER AKOLA
(We believe in 100% purity)
Address- Near new RTO ,Mangrulpir Road ,Khadki , Akola .
Order now - 8421375162 / 8180865977 / 9096184737
Or search on ZOMATO for home delivery

05/03/2023

या होळी ला मित्रांसोबत पार्टी चा विचार असेल तर ऑर्डर करा आपल्या अकोला शहरातील एकमेव 100% प्युअर गव्हाचा मांडा येथुन...
आजच आपली ऑर्डर बुक करा आणि 100% प्युअर गव्हाच्या मांड्यांचा आनंद घ्या...
सोबतच झोमॅटो वरून आपण ऑर्डर करू शकता..
संपर्क - 8421375162 / 8180865977

नवीन आर टी ओ जवळ, मंगरुळपीर रोड, खडकी, अकोला.

आमची दुसरी कुठलीही शाखा नाही, कृपया फसवणुकी पासुन सावधान !

अकोला शहरातील एकमेव 100% प्युअर, स्वच्छ, ?

आपल्या समोर आहे अकोला शहरातील सुप्रसिद्ध विदर्भ मांडा सेंटर अकोला येथील  शुद्ध आणि स्वच्छ 100% प्युअर गव्हाचा मांडा ... ...
22/01/2023

आपल्या समोर आहे अकोला शहरातील सुप्रसिद्ध विदर्भ मांडा सेंटर अकोला येथील शुद्ध आणि स्वच्छ 100% प्युअर गव्हाचा मांडा ... खाण्यासाठी चवदार तसेच आरोग्यासाठी लाभदायी असा हा गव्हाचा मांडा...
आता आपणही आर्डर करा आणि 100% प्युअर गव्हाच्या मंड्यांची चव घेऊन पहा ...
सोबतच आपल्या घरी आलेल्या पाहुन्यानना खुश करण्यासाठी विदर्भ मांडा सेंटर अकोला येथील 100% प्युअर गव्हाचा मांडा हा एक उत्तम पर्याय ठरेल.

आर्डर करण्यासाठी
आपन आम्हाला zomato वर सर्च करू शकता - vidarbha manda center
किवा खलील फोन नंबर वर डायरेक्ट कॉल करा
8421375162
8180865977
9096184837

अकोला शहरातील एकमेव 100% प्युअर गव्हाचा मांडा मिळवण्याचे ठिकाण आपले आवडते विदर्भ मांडा सेंटर आता आपल्यासाठी उपलब्ध आहे झ...
18/01/2023

अकोला शहरातील एकमेव 100% प्युअर गव्हाचा मांडा मिळवण्याचे ठिकाण आपले आवडते विदर्भ मांडा सेंटर आता आपल्यासाठी उपलब्ध आहे झोमॅटो वर... म्हणजेच आता आपल्याला डाबकी रोड, छोटी उमरी, मोठी उमरी, जुने शहर, रतनलाल प्लॉट, दुर्गा चौक व इतर सर्व भागात मिळणार घरपोच गव्हाचा मांडा...
वाट न पाहता आताच ऑर्डर करा...

अकोला शहरातील महिलांसाठी ₹8000 ते ₹10000 महिना कमविण्याची संधी... सोबतच ₹1 लाख ची फ्रँचाईसी फक्त ₹20 हजार मध्ये मिळवण्या...
15/01/2023

अकोला शहरातील महिलांसाठी ₹8000 ते ₹10000 महिना कमविण्याची संधी... सोबतच ₹1 लाख ची फ्रँचाईसी फक्त ₹20 हजार मध्ये मिळवण्याची सुवर्णं संधी...
जर तुम्हालाही गव्हाचा मांडा बनवता यत असेल तर... आताच संपर्क करा व आपल्या कलेचा नमुना दाखवा... आणि मिळवा संधी महाराष्ट्रातील नामांकित विदर्भ मांडा सेंटर च्या अकोला शाखेत काम करण्याची तसेच 1 लाख किमतीची फ्रॅन्चायसी फक्त 20 हजार मध्ये जिंकण्याची...
मांडा बनवता येत नसल्यास इच्छुक महिलांना दिले जाईल फ्री ट्रेनिंग.

अधिक माहिती साधी संपर्क साधा
8421375162
9096184837
8180865977
पत्ता - नवीन आर टी ओ जवळ, मंगरुळपीर, रोड, खडकी,अकोला.

(अटी व नियम लागु)

Vidarbha Manda center Akola
06/01/2023

Vidarbha Manda center Akola

Share restaurants

07/11/2022
29/04/2022

खास पाहुण्यांसोबतच आपल्या परिवाराला, आपल्या मित्रांना आणि आपल्या वरिष्ठांना (बॉस ला) सुद्धा खुश करणे आता शक्य आहे, फक्त त्यासाठी गरज आहे आपल्या घरी विदर्भ मांडा सेंटर अकोला येथील 100% प्युअर गव्हाचा मांडा ऑर्डर करण्याची...
कारण विदर्भ मांडा सेंटर अकोला म्हणजे स्वच्छ, शुद्ध, विश्वसनीय, आणि नेहमीच फ्रेश गरमागरम 100% प्युअर गव्हाचा मांडा मिळवण्याचे एकमेव ठिकाण.

वाट न पाहता आताच ऑर्डर करा

संपर्क -
8421375162
8180865977
9096184837
पत्ता -
नवीन आर टी ओ जवळ, मंगरुळपीर रोड, खडकी, अकोला.

टिप - 2 तास आधी ऑर्डर देणे अनिवार्य.

अकोला शहरातील एकमेव 100% प्युअर, स्वच्छ, ?

एकदा नक्कीच आंब्याच्या रसासोबत मांडे खाऊन बघा... मार्केट मध्ये आंबे आले असुन रस-मांडे खाण्याचं सिझन सुरु झाला आहे. आशा व...
08/04/2022

एकदा नक्कीच आंब्याच्या रसासोबत मांडे खाऊन बघा...
मार्केट मध्ये आंबे आले असुन रस-मांडे खाण्याचं सिझन सुरु झाला आहे.
आशा वेळी आपल्या घरातील महिलांना जरी मांडे बनवता येत असले तरी गर्मी मध्ये बसून मांडे बनवण्याची गरज नाही, फक्त एका फोन वर आपण मिळवू शकता प्युअर गव्हाचा, शुद्ध, स्वच्छ आणि गरमागरम मांडा.
वाट पाहणे सोडून द्या, आणि खाली दिलेल्या नंबर वर फोन करून मांडे ऑर्डर करा आणि रस मांड्याचा आंनद घ्या.

ऑर्डर साठी संपर्क

8421375162
8180865977
9096184837

पत्ता
नवीन आर टी ओ जवळ, मंगरुळपीर रोड, खडकी, अकोला.

मिळवा 100% प्युअर गव्हाचा मांडा.. 4 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास कायम. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी ऑ...
23/03/2022

मिळवा 100% प्युअर गव्हाचा मांडा..
4 वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास कायम.
आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना खुश करण्यासाठी ऑर्डर करा अकोला मधील प्युअर गव्हाचा मांडा, घरपोच सेवा सुद्धा उपलब्ध... (₹60 extra charhes)

आजच ऑर्डर करा

संपर्क
8421375162
8180865977
9096184837

पत्ता -
नवीन आर टी ओ जवळ, मंगरुळपीर रोड, खडकी, अकोला.




Address

Near New RTO
Akola

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7:30pm
Wednesday 9am - 7:30pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7:30pm
Saturday 9am - 7:30pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+918421375162

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidarba Manda Center VMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vidarba Manda Center VMC:

Share