Admakers Dot Com

Admakers Dot Com We fullfil you advertising needs. Brand TVC. Product TVC. Small scale advertisements.

|| शुभ दीपावली ||
31/10/2024

|| शुभ दीपावली ||

दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!!!
24/10/2022

दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!!!

टॅग करा तुमच्या मोदकप्रिय मित्रांना....Tag your Modak Lover friends.....
01/09/2022

टॅग करा तुमच्या मोदकप्रिय मित्रांना....
Tag your Modak Lover friends.....

गणपती बाप्पा मोरया..
31/08/2022

गणपती बाप्पा मोरया..

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !Let's celebrate together 75 years of independence of India !       ...
14/08/2022

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
Let's celebrate together 75 years of independence of India !

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया।चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।अर्थात,अज्ञानाच्या अंधाराने आंधळे झालेल्...
13/07/2022

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।।

अर्थात,
अज्ञानाच्या अंधाराने आंधळे झालेल्यांचे डोळे, ज्ञानरूपाने उघडणाऱ्या गुरूला वंदन.
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

Make your business advertisement @4000/- only.Promote & Showcase your business in creative way with Fridayfilms Producti...
14/06/2022

Make your business advertisement @4000/- only.

Promote & Showcase your business in creative way with Fridayfilms Production

For inquiry 📲 7666 11 5726 | 7666 04 6796

Once again...!Six Short Stories....Shortly on Facebook Watch...
29/04/2022

Once again...!
Six Short Stories....

Shortly on Facebook Watch...

यतो धर्मस्ततो जय:।अर्थात, जिथे धर्माचं म्हणजेच आपापल्या कर्तव्याचं पालन होतं तिथे विजय निश्चित असतो!Where there is Dharm...
10/04/2022

यतो धर्मस्ततो जय:।
अर्थात, जिथे धर्माचं म्हणजेच आपापल्या कर्तव्याचं पालन होतं तिथे विजय निश्चित असतो!
Where there is Dharma (performance of one's duties), there is victory.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

हिंदूनववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या आनंददायी शुभेच्छा!
02/04/2022

हिंदूनववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या आनंददायी शुभेच्छा!

अलिबागकर रसिक प्रेक्षकांनो, नमस्कार !आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक सुंदर कलाकृती बनवलीये, गेल्या काही महिन्यात श्रीवर्धन,...
18/03/2022

अलिबागकर रसिक प्रेक्षकांनो, नमस्कार !

आम्ही सर्वांनी एकत्र येऊन एक सुंदर कलाकृती बनवलीये, गेल्या काही महिन्यात श्रीवर्धन, पनवेल, गुहागर, पुणे अश्या अनेक स्पर्धा/सादरीकरण करत.. त्यात यश मिळवत इथपर्यंत येऊन पोहोचलोय.
पुरस्कार मिळाले, कौतुक झालं.. पण तरीही काहीतरी बाकी होतं, आणि ते परवा म्हणजे रविवारी पूर्ण होतंय.

अर्थात, ती गोष्ट म्हणजे आमच्या घरच्या प्रेक्षकांसमोर.. अलिबागकरांसमोर सादरीकरण !

येत्या रविवारी, २० मार्च ला संध्याकाळी ६.०० वा "गूज" च्या विशेष प्रयोगाचा घाट तर घातलाय.. कमी आहे ती फक्त तूम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांची !!
त्यादिवशी मोठ्या संख्येने येऊन ती कमी तेव्हढी पुरी कराल हीं अपेक्षा !!!

तुमच्या प्रेमाची, कौतुकाची आणि शाब्बासकीची आम्ही सर्वचं कलाकार मंडळी वाट पाहतोय.

नक्की या !

Stay tuned...!
04/03/2022

Stay tuned...!

Address

Alibag
402201

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 12pm - 6pm

Telephone

+917666046796

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Admakers Dot Com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Admakers Dot Com:

Share