Amhi/Apale Daregaonkar

Amhi/Apale Daregaonkar Legal & Political Updates

फुलंब्री विधानसभेचे भावी कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी आमदार सौ.अनुराधाताई चव्हाण आपणास वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा! जनहित...
15/09/2024

फुलंब्री विधानसभेचे भावी कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी आमदार सौ.अनुराधाताई चव्हाण आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जनहिताचे व्यापक कार्य आपल्या हातून संपन्न व्हावे व आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना..

आजपासून सुरू होणाऱ्या नव्या उमेदीचा काळ गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी धडपडणारे आमचे बंधू संदीप भाऊ गायकवाड ...
20/12/2022

आजपासून सुरू होणाऱ्या नव्या उमेदीचा काळ गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी धडपडणारे आमचे बंधू संदीप भाऊ गायकवाड यांची दरेगाव ग्रामपंचायत सरपंच पदी गावकऱ्यांनी बहुमताने विजयी केल्याबद्दल सर्व गावकरी मंडळींचे हार्दिक अभिनंदन,
गावात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आता मागे बघायचे नाही, फक्त ध्येय निश्चित करून सर्वांगीण, सर्वांसाठी सर्वानभूमते विकास कामे करायची आहेत यासाठी सर्वांची गरज आहे आणि ती आपली असणारच यात काही दुमत नाही म्हणून पुनच्छ एकदा सर्व गावकरी मंडळींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, आता सर्व गावातील तरुण लोकांनी एकत्र येऊन गावातील विविध कामे, पाणी प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, सर्वांनी एकत्र येऊन सडवणे ही आता काळाची गरज झालेली आहे आणि ती आपण सर्वांनी पार पाडायची आहेत त्यासाठी आपले विद्यमान सरपंच संदीप भाऊ गायकवाड हे ही चांगले प्रयत्न करून मार्गी लावतील यातही काही दुमत नाही. आता जुनी आठवण होते ती आदर्श सरपंच कै. देवमन भाऊ गायकवाड यांची जसे की कै. देवमन भाऊ गायकवाड यांनी गावातील विविध विकास कामे करून गावाचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलेले होते त्याचप्रमाणे संदीप भाऊ गायकवाड हे सरपंच पदाच्या खुर्चीवर बसून त्या प्रकारे कामे करतील यातही काही शंका नाही म्हणून आता भाऊंची जागा विद्यमान सरपंच मा.संदीप भाऊ गायवाड घेतील आणि गावाच्या सर्व विकासासाठी कार्य करतील ही आशा आहे म्हणून विद्यमान सरपंच मा.संदीप भाऊ गायवाड यांचे हार्दिक अभिनंदन 🙏 💐🙏

21/07/2022
09/09/2020

https://www.facebook.com/livelawindia/

Most Trusted Legal News Portal By Judges, Lawyers and Academicians. Follow Updates From Supreme Court, High Courts And Tribunals On Civil, Criminal Constitution & Other Branches of Law

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या दुःखत निधनाने त्यांच्या रुपाने व्यासंगी,विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांशी...
31/08/2020

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या दुःखत निधनाने त्यांच्या रुपाने व्यासंगी,विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेले व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Address

Daregaon
Aurangabad
431111

Telephone

+919730541203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amhi/Apale Daregaonkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amhi/Apale Daregaonkar:

Share