Udyog Swarajya

Udyog Swarajya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Udyog Swarajya, Plot No 74, Street Colony, N-2 Cidco, Aurangabad.

आपल्या आयुष्यातील कुठलाही GOAL/ ध्येय सेट करून कसे सध्या करावे ते या विडिओ मधून बघा-
24/12/2023

आपल्या आयुष्यातील कुठलाही GOAL/ ध्येय सेट करून कसे सध्या करावे ते या विडिओ मधून बघा-

Let's learn the goal-setting in a very easy manner in the Marathi language. The goal is the fuel for your life. This will motivate and inspire you to take ac...

कोळी देखील आपल्या विणलेल्या जाळ्यामध्ये तेव्हढा गुंतत नाही जितका मनुष्य स्वतःच्याच विचारामध्ये अडकून राहतो..!
16/12/2023

कोळी देखील आपल्या विणलेल्या जाळ्यामध्ये तेव्हढा गुंतत नाही जितका मनुष्य स्वतःच्याच विचारामध्ये अडकून राहतो..!

आज या वर्कशॉप मध्ये इन्व्हेस्ट केलेले २ तास तुमच्या व्यवसायाला ५ वर्ष पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल. Join Zoom Meetinghttps...
10/12/2023

आज या वर्कशॉप मध्ये इन्व्हेस्ट केलेले २ तास तुमच्या व्यवसायाला ५ वर्ष पुढे जाण्याचा मार्ग दाखवेल.

Join Zoom Meetinghttps://us06web.zoom.us/j/87179308870?pwd=52QCB0jCibnacZx8e8qqhNCfdvrkYZ.1
Meeting ID: 871 7930 8870
Passcode: 2233

STARTING SHARP.

ACHEIVE YOUR SUCCESS

नक्की बघा.. रामायणातील हि छोटीशी कथा नक्कीच तुम्हाला खप उपयोगी पडेल..!VDO- https://youtu.be/RlamxPGG2bQ श्री रामचन्द्र क...
30/03/2023

नक्की बघा.. रामायणातील हि छोटीशी कथा नक्कीच तुम्हाला खप उपयोगी पडेल..!
VDO- https://youtu.be/RlamxPGG2bQ

श्री रामचन्द्र कृपालु भज मन हरण भवभय दारुणाम नवकंज लोचन, कंज मुख, कर कंज, पद कंजारुणम राम नवमी की हार्दिक बधाई....!

श्री रामचन्द्र कृपालु भज मन हरण भवभय दारुणाम नवकंज लोचन, कंज मुख, कर कंज, पद कंजारुणम राम नवमी की हार्दिक बधाई....! ...

चला गुढी उभारू समृद्धीची, गुढी उभारू नव्या उद्योगाची. स्वतःचे उद्योग-स्वराज्य उभारण्यासाठी या पाडव्याला मुहूर्तमेढ रोवुय...
22/03/2023

चला गुढी उभारू समृद्धीची, गुढी उभारू नव्या उद्योगाची. स्वतःचे उद्योग-स्वराज्य उभारण्यासाठी या पाडव्याला मुहूर्तमेढ रोवुया....!
गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक मोठा सण असून तो चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. हिंदू धर्माचे हे नववर्ष देखील आहे. म्हणून नव वर्षाचा पहिला दिवस म्हणून काही संकल्प करून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा अगदी उत्तम दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून देखील या दिवसाचे महत्व आहे .

आपल्या स्वताःचे "डिजिटल बिजनेस स्टार्टअप" कसे सुरु कराल??आज संध्याकाळी ८ वा. बिजनेस मिटिंग जाँईन करा ज्यामध्ये तुम्हाला ...
16/03/2023

आपल्या स्वताःचे "डिजिटल बिजनेस स्टार्टअप" कसे सुरु कराल??
आज संध्याकाळी ८ वा. बिजनेस मिटिंग जाँईन करा ज्यामध्ये तुम्हाला कमीतकमी गुंतवणूक करुन खात्रीशीर ऊत्पन्न देनारे Whatsapp Marketing Agency कशी सुरु कराल याच्यावर चर्चा करुयात...!
Meeting Link- https://zoom.us/meeting/register/tJMtc-CsrTIjHNPWIS_Dwimlccjz0YpJM9DN

थोड़ा रंग अभी बाकि है, थोड़ा गुलाल अभी बाकि है,क्यूँ मायूस होते हो ज़िन्दगी के जामेलोसे, जिंदगी का असली बहार अभी बाकि है..!...
07/03/2023

थोड़ा रंग अभी बाकि है, थोड़ा गुलाल अभी बाकि है,क्यूँ मायूस होते हो ज़िन्दगी के जामेलोसे, जिंदगी का असली बहार अभी बाकि है..!
होली की हार्दिक शुभ-कामनाये !

04/03/2023

In this Short Story Video Learn how to stay ahead and avoid loosing your day...!
#ऊद्योगस्वराज्ययात्रा

04/03/2023

‼️ नमस्कार, उद्योजक मित्रांनो ‼️

उद्या रविवारी सकाळी ११ : वाजता होणाऱ्या 𝐁𝐔𝐒𝐈𝐍𝐄𝐒𝐒 𝐁𝐋𝐔𝐄𝐏𝐑𝐈𝐍𝐓 𝟐.𝟎 या मोफत वर्कशॉप साठी आपण फेसबुकवरून रजिस्ट्रेशन केले आहे

🤩🥳 𝐆𝐨𝐨𝐝 𝐍𝐞𝐰𝐬 🤩🥳 - हा वर्कशॉप पूर्ण ३ तास अटेंड करणाऱ्या Participants ला त्यांच्या बिजनेस साठी लागणारी स्वतःची मिनी वेबसाईट ( 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐁𝐮𝐬𝐢𝐧𝐞𝐬𝐬 𝐂𝐚𝐫𝐝 ) फ्री बनवून देण्यात येणार आहे तेव्हा हा वर्कशॉप साठी उद्या सकाळी ११;०० हि वेळ राखून ठेवा

💸💸 𝐁𝐔𝐒𝐈𝐍𝐄𝐒𝐒 𝐁𝐋𝐔𝐄𝐏𝐑𝐈𝐍𝐓 𝟐.𝟎 मोफत आहे परंतु तुमच्या बिजनेस ऑनलाईन करून नवीन ग्राहक मिळवणाच्या 𝙎𝙩𝙧𝙖𝙩𝙚𝙜𝙮 व ऑनलाईन 𝙊𝙣𝙡𝙞𝙣𝙚 𝘽𝙪𝙨𝙞𝙣𝙚𝙨𝙨 𝙂𝙧𝙤𝙬𝙩𝙝 कशी मिळवाल या वर्कशॉप मध्ये शिकायला मिळणार आहेत तेव्हा खालील लिंकवर क्लिक करू आजच रजिस्ट्रेश करून घ्या 💸💸

📲 झूमवर मोफत नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .-
https://zoom.us/webinar/register/3716776475294/WN_hnVVX11nS2aHNli19AYtUA

Team,
PKC DIGITAL
Krishna Bhanuse

कुशल, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी नेतृत्व आणि आदर्श राज्यकर्त्याचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्...
19/02/2023

कुशल, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी नेतृत्व आणि आदर्श राज्यकर्त्याचे उत्तुंग उदाहरण अख्ख्या जगासमोर ठेवणाऱ्या, स्वराज्यनिर्मितीद्वारे रयतेच्या मनातील सुराज्य प्रत्यक्षात साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी कार्यास विनम्र अभिवादन. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
#शिवजयंती

Address

Plot No 74, Street Colony, N-2 Cidco
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyog Swarajya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udyog Swarajya:

Share