03/01/2026
विना छताची शाळा (संभाजीनगर, औरंगाबाद)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती.. विना छताची शाळेत साजरी करण्यात आली तेव्हा उपस्थित कल्याणी नागोरे मॅडम आणि तन्वीर छाबडा सर यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वरूपात अनमोल योगदान देऊन सहकार्य केले... खुप खुप धन्यवाद 🙏🙏