Gopichand padalkar —समर्थक मराठवाडा

Gopichand padalkar —समर्थक मराठवाडा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gopichand padalkar —समर्थक मराठवाडा, Social Media Agency, Aurangabad.

19/08/2026

💯🚩✌️

कोरेगाव कर्जत ता. येथे बारामतीतील तुकाराम कोळेकर, रामा टेंगले, गणेश चोपडे, व महिलां मेंढपाळ बांधवांवर 10 ते 15 जमावाकडून...
24/07/2026

कोरेगाव कर्जत ता. येथे बारामतीतील तुकाराम कोळेकर, रामा टेंगले, गणेश चोपडे, व महिलां मेंढपाळ बांधवांवर 10 ते 15 जमावाकडून हल्ला, मेंढरे रस्त्याच्या कडेला चरत असताना अचानक तेथे खराडे व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली.
जाहीर निषेध.
Pi gaikwad 9623451086 कर्जत

24/07/2026

कोरेगाव कर्जत ता. येथे बारामतीतील तुकाराम कोळेकर, रामा टेंगले, गणेश चोपडे, व महिलां मेंढपाळ बांधवांवर 10 ते 15 जमावाकडून हल्ला, मेंढरे रस्त्याच्या कडेला चरत असताना अचानक तेथे खराडे व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली.
जाहीर निषेध.


Pi gaikwad 9623451086

24/07/2026

24/07/2026
23/07/2026

महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, गोरगरीब, वंचित आणि दिनदुबळ्यांचे आधारवड मा. नामदार श्री. देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प साकार करत, पालावर वास्तव्यास असलेल्या भटक्या, उपेक्षित व वंचित बांधवांना तंबू (टेंट) वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

गरजवंतांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि सुरक्षित निवाऱ्याचा मिळालेला आधार, हाच या समाजसेवेचा खरा पुरस्कार आणि वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gopichand padalkar —समर्थक मराठवाडा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share