Samruddhigfx

Samruddhigfx Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samruddhigfx, Advertising agency, Aurangabad.

14/04/2022

महामानव, युगपुरुष, भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा....!
व त्यांना शत शत नमन...🙏

आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक आहोत.. ज्यांच्यामुळे आज आमचंअस्तित्व आहे……..शिवछत्रपतीशिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा...!
18/02/2022

आम्ही त्यांच्या पुढे
नतमस्तक आहोत..
ज्यांच्यामुळे आज आमचं
अस्तित्व आहे……..
शिवछत्रपती
शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा...!

*दिवाळी अशी खास,**तिच्यात लक्ष्मीचा निवास…**फराळाचा सुगंधी वास,**दिव्यांची आरास…**मनाचा वाढवी उल्हास**अशा दिवाळीच्या शुभ...
04/11/2021

*दिवाळी अशी खास,*
*तिच्यात लक्ष्मीचा निवास…*
*फराळाचा सुगंधी वास,*
*दिव्यांची आरास…*
*मनाचा वाढवी उल्हास*
*अशा दिवाळीच्या शुभेच्छा…*
*तुमच्यासाठी खास* !!
*हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची,* *भरभराटीची, आनंदाची जावो…*
*卐 शुभ दिपावली 卐*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*आपणांस व आपल्या परिवारासं दीपावली सनाच्या गोड......... गोड शुभेच्छा*

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहोनिरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभोही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीचीआणि भरभराट...
02/11/2021

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो

*धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!*

Book cover Design
11/08/2021

Book cover Design

Happy Friendship Day
01/08/2021

Happy Friendship Day

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णुगुरुदेवो महेश्वर:गुरु साक्षात परब्रह्मतस्मै श्री गुरवे नमः🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!...
23/07/2021

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु
गुरुदेवो महेश्वर:
गुरु साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🌷

आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा...!
20/07/2021

आषाढी एकादशी
निमित्त मंगलमय शुभेच्छा...!

घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलंभागवून भूक जगाची त्यानं मायेचं ऋण फेडलं जगाच्या पोशिंद्याला महाराष्ट्र कृषी दिनानिमित...
01/07/2021

घाम गाळून पिकवलेलं कवडीमोलानं विकलं
भागवून भूक जगाची त्यानं मायेचं ऋण फेडलं
जगाच्या पोशिंद्याला
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शतश:नमन!

Address

Aurangabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samruddhigfx posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samruddhigfx:

Share