05/09/2026
✨ शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
ज्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाने आयुष्याला योग्य दिशा मिळते,
ज्यांच्या संस्कारांनी व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो,
अशा प्रत्येक गुरुवर्यांना मनःपूर्वक नमन! 💐
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ व भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🌸
शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा! 💐
— Dreams Creation
We Present Your Dreams ✨
#शिक्षकदिन #गुरुपौर्णिमा