मनसे वार्ता - Mns warta

मनसे वार्ता - Mns warta Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मनसे वार्ता - Mns warta, Social Media Agency, Aurangabad.

17/04/2026

नवनियुक्त आयुक्तांना भेटण्यास राजसाहेब ठाकरे मुंबई महापालिकेत...!

https://youtu.be/XY0tCpmJVWA
09/04/2026

https://youtu.be/XY0tCpmJVWA

नवी मुंबई महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन सौ. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उ...

पक्षाचे उपक्रम, आंदोलन आणि जनतेचे प्रश्नसंपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठीआत्ताच खलील लिंक वर जाऊन Subscribe करा!👇🏻👇🏻👇🏻...
04/04/2026

पक्षाचे उपक्रम, आंदोलन आणि जनतेचे प्रश्न
संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी
आत्ताच खलील लिंक वर जाऊन Subscribe करा!

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.youtube.com/

तुमचा लढा आता थांबणार नाही!
तुमच्या आंदोलनाची बातमी द्यायची आहे?

📧 [email protected]
वर लगेच मेल करा

सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे, संबंधिता...
03/04/2026

सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार खालील पदाधिकाऱ्यांची जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे, संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

सोलापूरचे आमचे निष्ठावान सहकारी स्व. बाळासाहेब सरवदे यांच्या निधनानंतर आज पुन्हा एकदा तिथे गेलो, त्यांच्या कुटुंबीयांची ...
31/03/2026

सोलापूरचे आमचे निष्ठावान सहकारी स्व. बाळासाहेब सरवदे यांच्या निधनानंतर आज पुन्हा एकदा तिथे गेलो, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, पण राजकारणी म्हणून नाही तर त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून. सरवदे कुटुंब या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहून मनाला शांती मिळाली.

गुन्हेगारांना पाठबळ देणारी सिस्टीम आज ना उद्या कोसळेलच, पण या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
माणुसकीचा हा धर्म आम्ही कधीच सोडणार नाही. त्यामुळे बाळासाहेबांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.

मनसे नेते
अमित साहेब ठाकरे

Amit Thackeray

27/03/2026

मध्य रेल्वे भरतीत मराठीला डावललं.... मनसे नेते अमित ठाकरे आक्रमक..!

#रेल्वेभरती

राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...! #राम_नवमी_2026
26/03/2026

राम नवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!

#राम_नवमी_2026

मनसे नेते आणि ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अविनाश दादा जाधव यांची नाशिक जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या...
25/03/2026

मनसे नेते आणि ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अविनाश दादा जाधव यांची नाशिक जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक मनसे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछा....

Avinash Jadhav MNS

दादर - रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे तातडीने सुरू करा अन्यथा उत्तरप्रदेश - बिहारच्या रेल्वे बंद करू ; मनसे नेते संदीप देशपांड...
25/03/2026

दादर - रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे तातडीने सुरू करा अन्यथा उत्तरप्रदेश - बिहारच्या रेल्वे बंद करू ; मनसे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा...!

Sandeep Deshpande Adhikrut #दादर

19/03/2026

🔸 “शिवतीर्थावर गुढीपाडव्याचा उत्साह! मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते गुढीपूजन...!

#गुढीपाडवा #शिवतीर्थ #दादर

उद्या शनिवार १० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१.०० वा. सुभेदार शासकीय विश्रामगृह, संभाजीनगर येथे *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ...
10/08/2024

उद्या शनिवार १० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१.०० वा. सुभेदार शासकीय विश्रामगृह, संभाजीनगर येथे *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत.

सदर पत्रकार परिषद सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांवर थेट प्रक्षेपित होईल..

कृपया हा मेसेज सर्वांना पुढे पाठवा...

31/03/2024

Address

Aurangabad
431127

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनसे वार्ता - Mns warta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share