मराठी स्टेटस

मराठी स्टेटस Creating e learning syllabus for 1 to 12th std and polytechnics

04/02/2017

*आपल्याच शहरात काम करण्याची सुवर्ण संधी*

*सेल्समध्ये*
आजपर्यंतची सर्वात मोठी संधी
*Fixed Salary*
8000, 9000, 12000 + Incentives (as per experience)
महाराष्ट्रात आणि परदेशात 70 शाखा असलेल्या
होम रिवाईज एज्युकेशन प्रा.लि.
या संस्थेस तातडीने पाहिजेत.
पूर्ण वेळ , अर्ध वेळ
*Sales executive-3*
*Educational counselor-5*
*Team manager-*
टीप:- डी. एड. ,बी.एड., इन्शुरन्स, डायरेक्ट सेलिंग, एज्युकेशनल प्रॉडक्ट सेलिंगचा अनुभव असल्यास संपर्क करा.
*7588522233*
*8275043974*
ठिकाण: प्लाट नं 3/1 कमला बिल्डिंग रोहिणी नगर आइकॉन स्कूल च्या मागे ज्योति नगर औरंगाबाद

24/05/2016

मै नही जानता ये 💞 मोहब्बत है ... या कुछ💗💗💋 और ..?
बस , तेरी 😊 मुस्कुराहट से दिल❤ को सूकून मिलता है !😍😘😘

29/12/2015

Marathi status bap...

22/09/2015

# # माझ कस होईल हा प्रश्न मला कधिच पडत नाही.. # # # # कारण सुर्य बुडताना दिसतो पण कधिच बुडत नाही.......!
😊😊😊😊😊😊
Gm. Hav a nic day..

28/08/2015

#मी माझ्या #आयुष्यात देवाला एक #चांगली_सुंदर_मुलगी मागीतली होती.... आयला राव देवानी #परीच दीली..!!!

14/08/2015

प्यार तो उससे उसी दिन हो गया था..,
जब 15 अगस्त को हमारी स्कुल मे रैली निकल रही थी
और वो चिल्लाकर बोली कि
"सर....!
सर हा बघा माझा हात पकड़त नाहीये 😂😂😜😜😜

14/08/2015

काही #भाईलोकांचे #वाढिव #स्टेटस.... ( जो आपल्याला नडेल तो नरकात सडेल. ) जसा काय ह्यांचा बाप #नरकात_मॅनेजरच आहे......

12/08/2015

काही आठवणी खूप छान असतात
तरीही नकळत डोळ्यातून पाणी काढतात

12/08/2015

खूप माणसे यशस्वी होऊ शकतात ...
ती जर आपला वेळ ...
चुका लपवण्या ऐवजी ...
सुधारण्यात घालवतील !!!

11/08/2015

एकजण_बोलला काय_सारखे falatu_status टाकत असतोस...

मी_पण बोललो मग.., लायकी_प्रमाणे जग दिसत भावा..

11/08/2015

आयुष्य छान आहे
थोडे लहान आहे

परंतु
लढण्यात शान आहे ...

Address

Jyoti Nagar
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

7588522233

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी स्टेटस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठी स्टेटस:

Share